Nashik Crime | सासरच्या छळाला कंटाळून 26 वर्षीय उच्च शिक्षित विवाहितेची आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | सासरच्या छळाला कंटाळून एका उच्च शिक्षित विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Highly Educated Married Woman Commits Suicide In Nashik) घटना उघडकीस आली आहे. विशाखा शैलेंद्र येवले Visakha Shailendra Yeole (वय – 26) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणाची नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime) अभोणा पोलीस ठाण्यात (Abhona Police Station) नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि. 17) रात्री 8 च्या सुमारास घडला.

 

विशाखा येवले या उच्च शिक्षित असून गेल्या रविवारी (दि.17) घरातील सर्वजण लग्नासाठी बाहेर गावी गेले होते.
घरात कोणीच नसताना विशाखा यांनी रात्री आठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या (Nashik Crime) केली.
विशाखाचा भाऊ तन्मय वेढणे (Tanmay Vedhane) याने विशाखाचा पती शैलेंद्र व तिचे सासू – सासरे यांच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार अभोणा पोलीस ठाण्यात दिली आहे. (Nashik Crime)

 

अभोणा येथील प्रतिष्ठित व्यापारी व माजी सरपंच राजेंद्र वेढणे (Rajendra Vedhane) यांची पुतणी व महालक्ष्मी किराणा सेंटरचे संचालक नरेंद्र वेढणे (Narendra Vedhane) यांची कन्या विशाखा हिचा विवाह कळवण येथील शैलेंद्र येवले यांच्यासोबत झाला होता.

 

Web Title :- Nashik Crime | Highly Educated Married Woman Commits Suicide In abhona police station limits Nashik


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा