Nashik Crime | किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime | नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाची किरकोळ वादातून दगडाने ठेचून हत्या (Nashik Crime) केली आहे. हि हत्या किरकोळ वादातून करण्यात आली आहे. नाशिकमधील म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ (RTO office Nashik) ही हत्या (Crime News) करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

 

मृत व्यक्तीचे नाव राजू शिंदे (Raju Shinde) असे आहे. राजू शिंदे याचे भाजीपाल्याचे छोटे दुकान आहे. दुकानाच्या वर्चस्ववादातून हि हत्या झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. राजू हा भराडवाडी शाहू नगर (Bharadwadi Shahu Nagar) सप्तरंग सोसायटीच्या मागे आरटीओ ऑफिस (RTO Office) येथे राहत होता. आरोपी हल्लेखोरांनी हल्ला केल्यावर जोपर्यंत त्यांना तो मृत आहे समजत नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने वार केले.

यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित (Assistant Commissioner of Police Madhukar Gavit)
पंचवटी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे (Senior Police Inspector Sitaram Kolhe)
आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी (Nashik Crime) धाव घेतली.
मात्र तोपर्यंत राजुचा मृत्यू झाला होता. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Nashik Crime | murder news today friend killed his friend in nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | …म्हणून लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले, आरोपींची कबुली

Rohit Sharma | हिटमॅन रोहितमुळं विराट कोहलीच्या ‘या’ आवडत्या खेळाडूच्या करिअरचा झाला ‘दि एन्ड’

Pune Crime | पुण्यात गांजा, MD, LSD सह दोन जणांना अटक, गुन्हे शाखेकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात तिसर्‍या लाटेचा धोका ! घाबरु नका, पण काळजी घ्या; राजेश टोपे म्हणाले…

Amrapali Dubey | ‘निरहुआ हिंदुस्तानी’ चित्रपटातील अभिनेत्री पावसामध्ये रडून करायची मन मोकळं, जाणून घ्या रडण्यामागचं कारण..

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या – ‘सरकार आणि पोलीस मुर्दाड असले तरी आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास’ (व्हिडिओ)

PPF Account | पीएफ अकाऊंट झालं असेल मॅच्युअर तर ‘या’ 3 ऑप्शनद्वारे काढू शकता पैसे, मिळत राहिल फायदा; जाणून घ्या