सर्वात ‘हिंसक’ वर्ष असणार 2020 ! ‘भविष्यवेता’ नास्त्रोदमसनं केली धक्कादायक ‘भविष्यवाणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रान्सचा भविष्यवेता म्हणून ओळखले जाणारे मायकल दि नास्त्रोदमसने अनेक वर्षापूर्वी येणाऱ्या काळाची भविष्यवाणी केली होती. संपूर्ण जगातील लोक नास्त्रोदमस यांच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. कारण आजपर्यंत त्यांनी केलेल्या भविष्यवाणी सत्य ठरल्या आहेत.

नास्त्रोदमस यांनी 2020 सालासाठी भविष्यवाणी केली आहे ज्यात मानवतेसाठी चांगली बातमी नाही. इतर काही भविष्यवेत्त्यांनी देखील 2020 मध्ये विनाशाचे संकेत दिले आहेत. नास्त्रोदमस यांच्या भविष्यवाणीत 2020 मध्ये जग संपणार असल्याचे संकेत दिले आहेत. काय आहे 2020 साठी नास्त्रोदमसची भविष्यवाणी.

सबसे हिंसक साल होगा 2020! नास्त्रेदमस की चौंकाने वाली भविष्यवाणियां

नव्या युगाची सुरुवात
नास्त्रोदमस यांनी मानले की 2020 मध्ये एका नव्या युगाची सुरुवात होईल. त्यांनी अंदाज बांधला आहे की 2020 मध्ये अनेक देशात एकमेकांत वाद होणार आहेत. याबरोबरच 2020 मध्ये सर्वात मोठे आर्थिक संकट येणार आहे.

भविष्यवाणीमध्ये सांगण्यात आले की 2020 पर्यंत लोक पहिल्यापेक्षा जास्त जागरुक होतील आणि लोकांमध्ये एका वेगळ्या प्रकारची आध्यात्मिकता पाहायला मिळेल. त्यांच्या भविष्यवाणीनुसार तिसऱ्या विश्व युद्धाची शक्यता सत्यात उतरु शकते. 2020 मध्ये अमेरिका अशियामध्ये सर्वात मोठा सैन्य अभ्यास सुरु करेल. नास्त्रोदमस यांच्या भविष्यवाणीला याच्याशी देखील जोडून पाहिले जात आहे.

सबसे हिंसक साल होगा 2020! नास्त्रेदमस की चौंकाने वाली भविष्यवाणियां

भविष्यवाणीचा विचार केला तर 2020 मध्ये जगातील मोठ्या शहरात गृहयुद्धा सारख्या समस्या उद्भवतील. तर मध्य पूर्व मधील अनेक देशात फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनं होत आहेत. याला देखील नास्त्रोदमसच्या भविष्यवाणीबरोबर जोडले जात आहे.

नास्त्रोदमस यांनी 2020 हे अत्यंत हिंसक वर्ष असल्याचे सांगितले जात आहे त्यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार राशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सबसे हिंसक साल होगा 2020! नास्त्रेदमस की चौंकाने वाली भविष्यवाणियां

भविष्यवाणीचा विचार करता ब्रिटनमधील तज्ज्ञांनी सांगितले आहे की अर्थव्यवस्थेत काही अब्ज पाऊंडचे नुकसान होऊ शकते. तसेच सांगण्यात आले आहे की ब्रिटनच्या महाराणीच्या मृत्यूनंतर तिचा राजकीय वारसात प्रिन्स चार्ल्स सांभाळतील आणि लवकरच स्कॉटलॅंड आणि वेल्सची दौरा करतील. या वर्षी जलवायू परिवर्तन संपूर्ण जगाला प्रभावित करु शकते आणि प्रदुषणाविरोधात युद्धपातळीवर मोहीम सुरु होईल.

जगभरातील काही भागात भयंकर वादळ आणि भूकंप येण्याची शक्यता आहे आणि दहशतवादाचे सावट असेल. नास्त्रोदमस यांच्या कवितांच्या व्याख्या करणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की आकाशात धूमकेतू केल्याच्या घटनेबरोबर हिंसेची घटना घडेल.
सबसे हिंसक साल होगा 2020! नास्त्रेदमस की चौंकाने वाली भविष्यवाणियां

भविष्यवाणीनुसार, मध्यपूर्व देश आणि जगात काही भागात धार्मिक दहशत वाढेल. ज्यामुळे अशांति आणि गृहयुद्ध होण्याची शक्यता आहे. अनेक लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात शरण घेतील. या भीतीदायक भविष्यवाणीदरम्यान त्यांनी यात एक दिलासा दिला आहे. नास्त्रोदमस यांच्यानुसार 2020 मध्ये आरोग्य क्षेत्रात चांगली प्रगती होईल ज्यामुळे लोकांचे सरासरी आयुष्य वाढेल.

नास्त्रोदमसची भविष्यवाणी सत्य ठरली
नास्त्रेदमस यांनी काही वर्षांनी मोदी युग येणार अशी भविष्यवाणी केली होती. डायनाचा मृत्यू, अ‍ॅडोल्फ हिटलरचा उदय, परमाणू बॉम्ब, दुसरे महायुद्ध होणार असे सांगितले होते. 9/12 चा हल्ला याबाबत देखील सटीक भाष्य केलं आहे.
सबसे हिंसक साल होगा 2020! नास्त्रेदमस की चौंकाने वाली भविष्यवाणियां

जगातील सर्वात ताकदवान देश अमेरिकेबाबत 45 व्या राष्ट्रपतींबद्दल नास्त्रोदमस यांनी काही संकेत दिले होते जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या रुपात सत्यात उतरले. जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अणुबॉम्ब हल्ले होणार ही भविष्यवाणी सत्य ठरली. नास्त्रोदमस यांनी सांगितले होते की असा बॉम्ब हल्ला होणार ज्याचा परिणाम अनेक दिवसांपर्यंत राहिलं.

नास्त्रोदमस यांनी अशी ही भविष्यवाणी केली होती की दोन दगड एकमेकांवर आदळतील आणि युद्ध परिस्थिती निर्माण होईल. याचा संबंध वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याशी जोडला गेला.
सबसे हिंसक साल होगा 2020! नास्त्रेदमस की चौंकाने वाली भविष्यवाणियां

काही संशोधकांनुसार नास्त्रोदसम यांनी आपल्या मृत्यूबाबत देखील भविष्यवाणी करुन ठेवली होती. त्यांनी सांगितले होते की मी बेंच आणि पांघरुणाच्या आसपास मृत होऊन पडलेलो असेल. त्यांनी आपल्या मृत्यूच्या आदल्यादिवशीच सांगितले होते की दुसऱ्या दिवशी रात्री मी जीवंत नसेल. नास्त्रेदमस आपल्या बेडरुममध्ये आपल्या टेबलवर मृत पडलेले मिळाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/