Natasa Stankovic Bikini Photo | हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टैनकोविचनं शेअर केला बिकिनी लूक,फोटो पाहून इंटरनेटचं वाढलं तापमान..
पोलीसनामा ऑनलाइन टीम | भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांच्या कायम चर्चेत येतो. तसेच त्याच्या सोबतच त्याची पत्नी नताशा स्टैनकोविच (Natasa Stankovic Bikini Photo) सुद्धा सतत नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनली असते. अलीकडेच सोशल मीडियावर नताशाचे काही बिकिनीमधील फोटो (Natasa Stankovic Bikini Photo) तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे.
नताशाने (Natasa Stankovic) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नताशा प्रचंड प्रमाणात सेक्सी (Natasa Stankovic Supersexy Pics ) दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये नताशाने पांढऱ्या रंगाची बिकिनी (Natasa Stankovic Bikini Photo) परिधान केले आहे. तसेच फोटोमध्ये नेटकऱ्यांना आकर्षून घेण्यासाठी तिनं जबरदस्त अशा किलर पोज (Natasa Stankovic Killer Pose) दिल्या आहेत.
फोटोमधील नताशाच्या या लूकने इंटरनेटचा चांगलाच पारा वाढवला आहे. तिनं फोटोखाली (Natasa Stankovic Instagram Photo) कॅप्शनमध्ये ‘हाय गर्मी’ असं लिहून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर चांगले धुमाकूळ घालताना दिसत आहे. तसेच या व्हायरल फोटोमुळं (Natasa Stankovic Hot Photo) सोशल मीडियाच चांगलंच तापमान वाढलं आहे.
दरम्यान, अनेक नेटकरी नताशाचे बिकीनीतील (Natasa Stankovic Sexy Photo) हे फोटो पाहून चांगलेच घायाळ झाले आहेत. या व्हायरल फोटोवर अद्याप 2.71 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Natasa Stankovic Bikini Photo | natasa stankovic hot and bold look viral on social media
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त