‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना महामारीला मुळापासून नष्ट करण्यासाठी देशभरात वैक्सिनेशन अभियान चालू आहे. यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला यांनी लस घेतली आहे. याचा त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो टाकला आहे. अदार पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ च्या कार्यकारी संचालक आहे. नताशा बिझनेस वुमन असून त्यासोबत त्या फॅशन आयकॉन ही आहे आणि इंस्टाग्रामवर त्यांचे फोटो कायम चर्चेमध्ये असतात. त्या बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत तमाम मोठे सेलेब्रिटी आणि ब्रिटिश रॉयल्टीच्या जवळचे आहेत.

नताशा यांचा फॅशनमध्ये इंटरेस्ट नवीन गोष्ट नाही. जगभरात त्यांना मोठ्या फॅशेनिस्टा म्हणून ओळखतात. एका इंटरव्यूव्हमध्ये नताशा यांनी सांगितले, प्रसिद्ध गायक आणि गीतकार कॅटी पैरी त्यांच्यांकडून फॅशन टिप्स घेतात. नताशा पूनावाला यांनी सांगितले की, ‘कॅटी माझ्या संपर्कात होती, कारण तिला काही भारतीय पोषाखांची गरज होती.

नताशा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कार्यकारी संपादक असण्याबरोबरच विलू पूनावाला फाउंडेशनची चेअरमन आहे. त्या ‘ब्रिटिश एशियन ट्रस्टस चिल्ड्रन्स प्रोटेक्शन फाउंड फॉर इंडिया’ च्या चेअरमन आहेत. तुम्हाला नताशा पूनावाला यांच्या बाबतीत काही खास गोष्टी सांगणार आहोत.

पूनावाला घराण्याच्या सुनेचे संगोपन अतिशय असामान्य रूपात झाले आहे. एक मॅगझिनमध्ये दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितले की, ‘ मी खूप लहान होते तेव्हा माझ्या आईने दुसरे लग्न केले. तसे माझे सावत्र पिता माझ्यावर जीव लावतात. माझ्यासाठी माझे वडील, सावत्र वडील आणि माझ्या आत्यांचे पती असे माझे तीन वडील झाले.

नताशाच्या मतानुसार, ‘मी माझ्या घराण्यात खूप वर्षांनी जन्माला आलेली मुलगी आहे, त्यामुळे माझ्यासोबत माझ्या आसपास माझे बोट धरून चालणाऱ्यांची कमी नव्हती. माझा जन्म पुण्याच्या कोरेगाव पार्कच्या कोटेजमध्ये झाला, जे ओशो आश्रमापासून एक लेन दूर होते.

नताशा त्यांच्या दोन मुलांचे शिक्षण आणि नैतिक मूल्यांच्या बाबतीत सतर्क असतत्. त्यांनी म्हंटले होते, ‘माझे संगोपन पारंपरिक रूपात झाले आहे. हे पुणे, मुंबई आणि दिल्ली नाही आहे आणि इथे सन्मान पातळी सर्वोच असावी. मी एक मायक्रो मॅनेंजर ही आहे. ज्याला अनेक नावानी बोलावले जाते. सद्या मला ग्लुटन फ्री विगन मदर नाव दिले आहे.

नताशा त्यांच्या सामाजिक स्थराचा उपयोग अशा स्थरातील व्यक्तींसाठी करतात जे त्यांच्या हृदयाजवळ कायम असतात. प्रिन्स चार्ल्सद्वारे ‘ब्रिटिश एशियन चिल्ड्रन्स प्रोटेक्शन फाउंड फॉर इंडिया’ च्या चेअरपर्सन पदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी म्हंटले की, आम्ही शिक्षा, हेल्थकेयर, सॅनिटायझर, चाईल्ड ट्रेफिकिंग आणि चाईल्ड प्रोटेक्शन आणि यौन हिंसाचा क्षेत्रात काम करत आहेत.

‘आमचे लक्ष नेहमी पुढच्या पिढीचे आरोग्य, लसीकरण आणि शिक्षा व पर्यावरण या मुद्यांशी जोडले गेलेलया फाउंडेशनच्या कार्यप्रणालीवर आहे.’ आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, पूनावाला घराण्याचे राहणीमान जग जाहीर आहे.

नताशा पूनावाला देशाच्या सर्वात शाही आणि श्रीमंत घराण्याच्या मालकीण आहेत. पुण्यात अदार अबाद पूनावाला हाऊस आणि मोठा फार्महाउस अशा काही उल्लेखनीय संपत्तीचा समावेश आहे. याशिवाय मुंबईमध्ये लग्जरी विला आणि साऊथ मुंबईमध्ये लिंकन हाऊसवर लोकांचे लक्ष केंद्रित होते.

इकॉनॉमिक्स टाइमच्या एका अहवालानुसार, साऊथ मुंबईमधील लिंकन हाऊस पूनावाला यांनी २०१५ मध्ये जवळ जवळ ७५० करोड रुपयांमध्ये खरेदी केला होता. अदार-नताशा यांच्या जवळ लग्जरी गाड्यांची कमी नाही. त्याच्याजवळ फरारी, पॉर्श आणि रोल्स रॉयस यांसारख्या लग्जरी गाड्यांच्या महागड्या मॉडेल्स आहेत.