राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) सातारा येथे 96 जागांची भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे विविध पदांच्या 96 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांना आपले अर्ज 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत पाठवायचे आहेत.
1. नेफरोलॉजिस्ट – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – डीएम नेफ्रोलॉजी
2. कार्डियोलॉजिस्ट – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – डीएम कार्डियोलॉजिस्ट
3. अनेस्थेटिस्ट – 8 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी भूल/डीए/डीएनबी
4. ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ज्ञ – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी/एमएस Gyn/ डीजीओ/डीएनबी
5. बालरोगतज्ज्ञ – 9 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी बालरोगतज्ज्ञ/डीसीएच/डीएनबी
6. फिजिशियन – 7 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी औषध/डीएनबी
7. सर्जन – 2 जागा
शैक्षणिक पात्रता – एमएस सामान्य शस्त्रक्रिया/डीएनबी
8. पॅथॉलॉजिस्ट – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी पॅथॉलॉजी/डीएनबी/डीपीबी
9. रेडिओलॉजिस्ट – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी मानसशास्त्र/डीएमआरडी
10. मानसोपचारतज्ज्ञ – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी मानसशास्त्र/डीपीएम/डीएनबी
वरील पदांकरिता वयाची अट – 70 वर्षे
11. वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस – 4 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस
वयाची अट – 38 वर्षे (मागासवर्गीय -5 वर्षे सूट)
12. वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी – आरबीएसके – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस/बीएएमएस
वयाची अट – 38 वर्षे (मागासवर्गीय – 5 वर्षे सूट)
13. ऑप्टोमेन्टिस्ट – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – जीएनएम/बी.एस्सी. नर्सिंग
14. स्टाफ नर्स -16 जागा
शैक्षणिक पात्रता – जीएनएम/बी.एस्सी. नर्गिंग
वयाची अट – 38 वर्षे (मागासवर्गीय/NHM-5 वर्षे सूट)
15. कार्यक्रम सहाय्यक – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी, मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि. Ms-CIT
वयाची अट – 38 वर्षे
16. तंत्रज्ञ – 5 जागा
शैक्षणिक पात्रता – 12 वी परीक्षा उत्तीर्ण, डिप्लोमा इन दंत आरोग्यशास्त्रज्ञ किंवा डिप्लोमा/सर्टीफीकेट कोर्स इन डायलिसिस तंत्रज्ञान
अनुभव – 1 वर्षे
वयाची अट – वयाची अट – 38 वर्षे (मागासवर्गीय/NHM-5 वर्षे सूट)
17. पर्यवेक्षक – 3 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी, मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि. Ms-CIT
वयाची अट – वयाची अट – 38 वर्षे (मागासवर्गीय/NHM-5 वर्षे सूट)
18. ब्लॉक एम अँड ई अधिकारी – 7 जागा
शैक्षणिक पात्रता – सांख्यिकी किंवा गणितामध्ये पदवी, Ms-CIT
वयाची अट – वयाची अट – 38 वर्षे (मागासवर्गीय/NHM-5 वर्षे सूट)

शुल्क – 150 रुपये (राखीव प्रवर्ग – 100 रुपये)

वेतन – 17 हजार ते 1 लाख 25 हजार रुपये

नोकरीचे ठिकाण – सातारा (महाराष्ट्र)

अधिकृत साईट – www.nhm.gov.in

You might also like