• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Thursday, May 26, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Teachers Character Verification Certificate | विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा…

    आर्थिक

    PPF And Mutual Fund | कोणत्या गुंतवणूकीमुळे तुम्ही लगेच व्हाल कोट्यधीश ?; फायदे-तोटे…

    मुंबई

    Duplicate Aadhar Card | आधार कार्ड गहाळ झालंय ?; घाबरू नका, तत्काळ मिळवता येणार नवीन…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • National Pension Scheme | पत्नीला बनवा आत्मनिर्भर, उघडा ‘हे’ अकाऊंट; दरमहिना मिळतील 45 हजार रुपये, जाणून घ्या

National Pension Scheme | पत्नीला बनवा आत्मनिर्भर, उघडा ‘हे’ अकाऊंट; दरमहिना मिळतील 45 हजार रुपये, जाणून घ्या

राष्ट्रीयआर्थिक
On Jan 24, 2022
Earn Money business idea start goat farming with low investment and earn 2 lakh rupees per month
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – National Pension Scheme | देशात महागाई सातत्याने वाढत आहे. एका उत्पन्नाच्या स्रोतातून आता घर चालवणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत पतीच्या बरोबरीने पत्नीलाही पैसे मिळणे आवश्यक आहे. आता गृहिणीही स्वावलंबी होत आहेत. ऑफिसला न जाता घरबसल्या अनेक ऑनलाइन कामे त्या करतात. (National Pension Scheme)

 

तुमचीही इच्छा असेल की तुमची पत्नी कोणावरही अवलंबून राहू नये, तुमच्या गैरहजेरीत घरी नियमित उत्पन्न येत रहावे, तर तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करा. तुम्ही पत्नीच्या नावावर नवीन पेन्शन सिस्टम (New Pension System) खाते उघडू शकता. याचे फायदे जाणून घेवूयात.

–

एक हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक
NPS खात्यामध्ये (NPS Account) पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळावी हे तुम्ही ठरवू शकता. वयाच्या 60 नंतर पत्नी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही. तुम्ही या खात्यात दर महिन्याला किंवा दरवर्षी सोयीनुसार पैसे जमा करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर अगदी एक हजार रुपयाने एनपीएस खाते उघडू शकता. खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते.

 

45 हजारांपर्यंत मासिक उत्पन्न
समजा तुमच्या पत्नीचे वय 30 वर्षे आहे. तुम्ही तिच्या एनपीएस खात्यात दरमहा पाच हजार रुपये गुंतवले. जर वार्षिक 10 टक्के रिटर्न मिळाला तर वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात 1.12 कोटी रुपये असतील. यातून सुमारे 45 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर दरमहा 45 हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन आयुष्यभरासाठी मिळेल. (National Pension Scheme)

 

पैसा सुरक्षित राहतो
एनपीएस (NPS) ही भारत सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे.
या योजनेतील पैसे व्यावसायिक निधी व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केले जातात.
केंद्र सरकार व्यावसायिक निधी व्यवस्थापकांना ही जबाबदारी देते.
मात्र, या योजनेत गुंतवलेल्या रक्कमेवर रिटर्न मिळण्याची गॅरंटी नाही.
आर्थिक नियोजकांच्या मते, एनपीएसने सुमारे 10 ते 11 टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे.

 

Web Title :- National Pension Scheme | national pension scheme secure your wife future invest in nps scheme and get 45 thousand rupees monthly pension know details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3377 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

  • PM Kisan Scheme | पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हप्ता कसा दिला जातो, जाणून घ्यायचे आहे का ?

 

  • Bazar24 Republic Day Offer | ‘प्रजासत्ताक दिना’निमित्त मोठी ऑफर ! पुण्यातील Bazar24.store मध्ये 4000 रुपयांच्या खरेदीवर 1300 रुपयांची साडी ‘फ्री’; जाणून घ्या सविस्तर

 

  • Google Cloud | मस्तच ! आता पुण्यात गुगलमध्ये मिळणार जाॅब; लवकरच सुरु होणार नवीन कार्यालय
central governmentGovernment of India SchemehusbandincomeInvestmentlatest marathi newslatest National Pension Schemelatest news on National Pension Scheme
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यावर बेटींग घेणारा पुनित जैन गुन्हे शाखेकडून गजाआड, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब संघांचा दुसरा विजय




मनोरंजन

मनोरंजन

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao |…

Shaikh Sikandar May 25, 2022
मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
ताज्या बातम्या

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…

Shaikh Sikandar May 24, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

क्राईम स्टोरी

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने बलात्कार अन् महिलेची 57…

ताज्या बातम्या

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात…

राष्ट्रीय

IRCTC Ticket Booking Rules | रेल्वेने बदलले तिकिट बुकिंगचे…

ताज्या बातम्या

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या प्रमूख महानगरातील…

Latest Updates..

Teachers Character Verification Certificate | विद्यार्थी…

May 26, 2022

PPF And Mutual Fund | कोणत्या गुंतवणूकीमुळे तुम्ही लगेच…

May 26, 2022

Business Idea | ‘या’ बिझनेसमध्ये तीनपट नफा,…

May 26, 2022

Duplicate Aadhar Card | आधार कार्ड गहाळ झालंय ?; घाबरू नका,…

May 26, 2022

Ajit Pawar | ‘आमची मते शिवसेनेला देणार हे आधीच स्पष्ट…

May 26, 2022

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यात…

May 26, 2022

Supreme Court Decision On Prostitution | सुप्रीम कोर्टाचा…

May 26, 2022

Pune Crime | चुलत भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

May 26, 2022

CP Amitabh Gupta | ‘गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हा…

May 26, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Teachers Character Verification Certificate | विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण…

Shaikh Sikandar May 26, 2022

This Week

Dual WhatsApp Accounts | एकाच मोबाईलमध्ये वापरा 2 WhatsApp अकाउंट;…

May 25, 2022

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी !…

May 25, 2022

Pune Crime | फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीची हॉस्टेलमध्ये गळफास…

May 25, 2022

Business Idea | ‘या’ बिझनेसमध्ये तीनपट नफा, स्पर्धा खुपच…

May 26, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Teachers Character Verification Certificate | विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! आता शिक्षकांची होणार…

May 26, 2022
राष्ट्रीय

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याशी संबंधीत Arrear बाबत मोठी बातमी, जाणून घ्या नवीन अपडेट

May 26, 2022
ताज्या बातम्या

Business Idea | ‘या’ बिझनेसमध्ये तीनपट नफा, स्पर्धा खुपच कमी; जाणून घ्या कशी करावी सुरूवात

May 26, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.