Natural Beauty Tips | तुमचे सौंदर्य खूप काळ टिकवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त असतो. त्याला स्वत:ताच्या शरीराकडे तसेच त्याच्या खाण्या-पिण्याकडे देखील लक्ष द्यायला वेळ नसतो. (Natural Beauty Tips) परंतू त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. त्याचप्रमाणे सौंदर्यावर देखील झालेला पाहायला मिळतो. (Natural Beauty Tips) तुम्हाला तर माहितीच अलेस की, महिला आपल्या सौंदर्या विषयी किती पझेसिव असतात. मात्र वयानुसार सौंदर्य कमी-कमी होत जाते. हे सौंदर्य कायम टिकवून राहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काहीटीप्स सांगणार आहोत (Natural Beauty Tips With The Help Of These Skin Care Routine).

 

1. मेकअप न लावणे (Don’t Apply Makeup)
मेकअप करताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोसमॅटिक्स वापरतो. त्यामध्ये अनेक प्रकारची रसायने असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि पिगमेंटेशनची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला तुमचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल, तर यासाठी शक्यतो मेकअप पासून तुम्ही दूर राहील पाहिजे. (Natural Beauty Tips)

 

2. झोपण्यापूर्वी चेहरा धूवा (Wash Face Before Sleep)
तुम्ही मेकअप केला नसला तरीही झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यामुळे चेहऱ्यावर साचलेली घाण दिवसभरापासू साफ होते. तसेच त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते. ऑक्सिजनसोबतच रक्ताभिसरणही व्यवस्थित होते जे नैसर्गिक सौंदर्यासाठीआवश्यक आहे.

3. मॉइश्चरायझर (Moisturizer)
त्वचेला निरोगी, हायड्रेटेड (Hydrated) आणि सुंदर ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग ठेवणे खूप महत्वाचे आहे.

 

4. सनस्क्रीन वापरणे (Use Sunscreen)
आपल्याला माहित आहे की, सूर्यप्रकाश आपल्या त्वचेसाठी खूप हानिकारक आहे. ज्यामुळे सुरकुत्या, डागांसह कर्करोग (Cancer) देखील होऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन जरूर वापरा. उन्हापासून संरक्षणासोबतच ते तुमचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्याचेही काम करतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Natural Beauty Tips | natural beauty tips with the help of these skin care routine you can keep your natural beauty for a long time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedies For Dark Underarms | तुम्ही देखील काळ्या अंडरआर्म्समुळं स्लिव्हलेस घालत नसाल, तर करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय

 

Malaria | फुफ्फुस-लिव्हर वाईट प्रकारे डॅमेज करू शकतो मलेरिया, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

 

Breastfeeding Mother Diet | स्तनपान देणाऱ्या महिलांनी ‘ही’ फळे आवर्जुन खावी, फायदा ऐकून तुम्हीही होताल थक्क…