सेंट्रल बँकेत नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. जे उमेदवार बँकेत नोकरी मिळवू इच्छित आहे ते या पदांसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 नोव्हेंबर 2019
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची तारीख – 11 डिसेंबर 2019
ऑनलाइन परिक्षेची तारीख – 21 डिसेंबर 2019

पदे : 
सूचना प्रौद्योगिकी -26
सुरक्षा अधिकारी – 10
रिस्क मॅनेजर – 12
वित्तीय विश्लेषक / क्रेडिट अधिकारी – 10
अर्थशास्त्री – 01
सीडीओ / मुख्य डेटा वैज्ञानिक – 01
तथ्य विश्लेषक – 03
अ‍ॅनालिटिक्स – सीनियर मॅनेजर – 02
डाटा इंजिनिअर – 02
डाटा आर्किटेक्ट – 02
सीए – 05
एकूण – 74

शुल्क :
एससी व एसटी उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही, फक्त 50 रुपये इंटिमेशन शुल्काच्या रुपात असेल.

इतर वर्गाच्या उमेदवारांना 500 रुपयांबरोबर 50 रुपये इंटिमेशन शुल्क भरावे लागेल.

वयोमर्यादा :
अर्ज करण्याऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेनुसार वेगवेगळे शुल्क भरावे लागेल. उमेदवारांचे किमान वय 21 वर्ष आणि अधिकतम वय 45 वर्षादरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता :
विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता असेल.

निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड कंप्युटर आधारित परिक्षेच्या निकालानुसार करण्यात येईल. त्यानंतर मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया :
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी https://www.centralbankofindia.co.in/Hindi/onlinebankingHindi.aspx या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तेथील नोटिफिकेशन वाचून उमेदवारांनी अर्ज करावा.

Visit : Policenama.com