१० वी पास असणार्‍यांसाठी नवोदय विद्यालयात सरकारी नोकरी, २३७० जागांसाठी भरती ; ९ ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटी तारीख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी अतंत्य महत्वाची बातमी आहे. कारण नवोदय विद्यालयाने अनेक पदासाठी अर्ज मागवले आहेत आणि या जागा थोड्या थोडक्या नसून त्यात २३७० पद भरण्यात येणार आहे. यात कर्ल्क, पीजीटी, टीजीटी, स्टाफ नर्स आणि इतर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवार या पदासाठी अर्ज करुन सरकारी नोकरीचा लाभ घेऊ शकतात. हे अर्ज करण्यासाठी ९ ऑगस्ट २०१९ ही अंतिम मुदत आहे, आणि तुम्ही हे अर्ज ऑनलाइन भरु शकतात. यासाठी लेखी परिक्षा असून त्यानंतर मुलाखत असणार आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

महत्वाच्या तारखा
१० जुलै २०१९ पासून अर्ज करण्यात सुरुवात होईल. ९ ऑगस्ट २०१९ ही ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. तसेच शुल्क भरण्याची तारीख १२ ऑगस्ट असणार आहे.
लेखी परिक्षा/सीबीटी ची तारीख – ५ ते १० सप्टेंबर २०१९ असणार आहेत.

पदाची नावे – कर्ल्क, पीजीटी, टीजीटी, स्टाफ नर्स आणि इतर एकूण पदांची संख्या – २३७०
वेतन स्तर – क्रमश: २,४,६,७,८
योग्यता – १० वी पास, १२ वी पास, डिप्लोमा, ग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट, बी, एड
वय मर्यादा – १८ ते २७ वर्ष आणि क्रमश: ३२, ३५, ४० वर्ष
नोकरी करण्याचे स्थान – संपुर्ण भारत

परिक्षा शुल्क – एससी, एसटी, पीएच आणि महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज भासणार नाही.

असिस्टंट कमिश्नर – १५०० रुपये
पीजीटी, स्टाफ नर्स आणि शिक्षकांच्या अन्य पदासाठी – १२०० रुपये
लीगल असिस्टंट, केटरिंग असिस्टंट आणि कर्ल्क पदासाठी – १००० रुपये
शुल्क – ऑनलाइन, चलन दोन्ही पद्धतीने करता येईल.

सिनेजगत बातम्या

हनीमूनवर ‘इंटिमेट’ झाले न्यू मॅरीड कपल ‘चारु आणि राजीव’, रोमॅटिंक अंदाजात केले ‘लिप लॉक’

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like