नोकरीची सुवर्णसंधी ! नवोदय विद्यालयात 2370 पदांसाठी मेगाभरती, भरघोस पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवोदय विद्यालयांमध्ये PGT, TGT, PRT, PET याशिवाय लीगल असिस्टेंट, फिमेल स्टाफ नर्स, केंटरिंग असिस्टेंट, असिस्टेंट कमिशनर आणि लोवर डिविजन क्लार्क पदांसाठी एकूण 2370 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीचे परिक्षा वेळापत्रक जाहीर झाले आहे.

या पदांसाठी 16 ते 20 सप्टेंबर 2019 दरम्यान परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परिक्षा 16 सप्टेंबरला तीन शिफ्टमध्ये होईल. 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत दोन शिफ्टमध्ये परिक्षा होईल आणि 20 सप्टेंबरला होणारी परिक्षा एका शिफ्टमध्ये होईल. परिक्षेच्या तारखा पाहण्यासाठी उमेदवार NVS च्या वेबसाइटवर navodaya.gov.in जाऊन पाहू शकतात.

या जागासाठी भरती –
नवोदय विद्यालयाकडून काढण्यात आलेल्या भरतीच्या माध्यमातून देशभरातील जागा भरण्यात येणार आहेत. ज्या शिक्षकांची भरती केली जाणार आहे त्यात PGT, TGT, PRT, PET व इतर विषयांचे शिक्षक असणार आहेत. याशिवाय इतर लीगल असिस्टेंट, फिमेल स्टाफ नर्स, केंटरिंग असिस्टेंट, असिस्टेंट कमिशनर आणि लोवर डिव्हीजन क्लार्कची भरती करण्यात येणार आहे.

पद आणि पगार –
TGT) (Group- B) – 1154 पद

(PGT) (Group-B) – 430 पद

Music, Art, PET Male, PET Female, Lib. Teachers (Group – B) – 564

लोवर डिविजन क्लर्क (Group – C) – 135

फीमेल स्टाफ नर्स (Group – B) – 55

केटरिंग असिस्टेंट (Group – C) – 2

असिस्टेंट कमिशनर (Group A) – 5

लीगल असिस्टेंट (Group – C) – 1

पगार –
(PGT) – (Level- 8) 46,600/- ते 1,51,100/- रुपये दरमाह

इतर विविध शिक्षक (Miscellaneous Teachers) (Level-७) ४४,९००/- ते १,४२,२००/- रुपये दरमहा

(TGT) – (Level-7) 44,900/- ते 1,42,200/- रुपये दरमहा

लोवर डिविजन क्लर्क (LDC) – (Level-1) 19,900/- ते 63,200/- रुपये दरमहा

लीगल असिस्टेंट– (Level-7) 44,900/- ते 1,42,200/- रुपये दरमहा

केटरिंग असिस्टेंट (Level-4) 25,500/- ते 81,100/- रुपये दरमहा

फीमेल स्टाफ नर्स (Level-7) 25,500/- ते 1,42,400/- रुपये दरमहा

असिस्टेंट कमिशनर (Level -12) 78,800/- ते 2,09,200/- रुपये दरमहा

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like