यंदाच्या नवरात्रीमध्ये ‘हे’ 5 टॅटू आहेत ट्रेंडमध्ये, दिसणार ‘न्यू इंडिया’ची झलक (फोटो)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 29 सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. गुजरातमध्ये यावेळी मोठ्या जोशात या उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. बदलत्या वर्षाप्रमाणे आता या उत्सवात मेहंदी आणि टॅटूची स्टाईल देखील बदलली आहे. यावेळी विविध प्रकारचे टॅटू ट्रेन्डसमध्ये आहेत. या नवरात्रीत मोदी -ट्रम्प यांच्या मैत्रीचे, प्लास्टिक बॅन आणि काश्मीरसारख्या मुद्द्यांवर तयार केले जाणारे जाणारे टॅटू मोठे लोकप्रिय आहेत. अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हे टॅटू बनवून घेण्यासाठी येत आहेत.

 या पाच विषयांवर आहेत यावर्षीचे लोकप्रिय टॅटू

1) मोदी -ट्रम्प यांची मैत्री

हाउडी मोदी  या कार्यक्रमात या दोघांची मैत्री संपूर्ण जगाने पहिली. तसेच युवा वर्गात या दोघांच्या मैत्रीला पसंद देखील केले जात आहे. त्यामुळे या टॅटूमध्ये मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री दाखवण्यात येत आहे.

इस नवरात्रि ट्रेंड में हैं ये टैटू, दिखेगी 'न्यू इंडिया' की झलक

2) हेल्मेट घालण्याचा संदेश
 या टॅटूमध्ये हेल्मेट घालण्याविषयी देखील संदेश देण्यात येत असून यामध्ये हेल्मेट घालण्यासाठी विंनती केली जात आहे. तसेच देशाप्रती असलेले प्रेमदेखील यामधून दिसून येत आहे.

इस नवरात्रि ट्रेंड में हैं ये टैटू, दिखेगी 'न्यू इंडिया' की झलक

3)कलम 370
 

देशातील मोठा वादग्रस्त विषय असलेल्या कलम 370 या मुद्द्यांवरील टॅटू देखील मोठे लोकप्रिय झाले आहेत. टाऊन वर्गामध्ये या टॅटूची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे.

इस नवरात्रि ट्रेंड में हैं ये टैटू, दिखेगी 'न्यू इंडिया' की झलक

4) प्लास्टिक बॅन संदेश
त्याचबरोबर प्लास्टिक बंदीवरील टॅटू देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. या प्रकारचे टॅटू देखील मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत.

इस नवरात्रि ट्रेंड में हैं ये टैटू, दिखेगी 'न्यू इंडिया' की झलक

5) वसुंधरा वाचवा
या सगळ्यामध्ये वसुंधरा वाचवाच्या संदेशाचे टॅटू देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. या प्रकारचे टॅटू देखील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात काढून घेत आहेत.

इस नवरात्रि ट्रेंड में हैं ये टैटू, दिखेगी 'न्यू इंडिया' की झलक

Visit : policenama.com