Navratri Parv | नवरात्रीत जर चुकून सुटला उपवास तर घाबरू नका, ‘या’ उपायांनी कायम राहील मातेची कृपा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Navratri Parv | नवरात्री उत्सवाला (Navratri Parv) सुरूवात झाली आहे. 15 ऑक्टोबरला विजयादशमीच्या (Vijay Dashmi On 15 Oct) ला नवरात्रीचा समारोप होईल. या काळात भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी 9 दिवस उपवास करतात, आणि दुर्गामातेची पूजा-अर्चना (Maa Durga Puja) करतात.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना (Kalash Sthapna) सह दुर्गामातेची पूजा केली जाते. या 9 दिवसात दुर्गामातेच्या वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा (Navratri Parv) होते. प्रत्येक पूजेचे वेगळे महत्व असते. 9 दिवस देवीसाठी उपवास (Navratra Upavas) केला जातो.

अनेकदा चुकून उपवास सुटला जातो. या स्थितीत भक्त अस्वस्थ होतात. त्यांना वाटते की आपली उपासना अर्धवट राहीली. जर तुमच्याकडून असे झाले तर काळजी करू नका. पुराणात याबाबत उपाय सांगितला आहे. ज्यांचे पालन करून देवीची कृपा कायम राहू शकते. उपवास सुटल्याच्या स्थितीत काय करावे जाणून घेवूयात…

हे लक्षात ठेवा

– ग्रंथांनुसार, सर्वप्रथम त्या देवी-देवतांची माफी मागा, ज्यांसाठी उपवास धरला आहे.

देवी-देवतांच्या मूर्तीला दूध, दही, मध आणि साखरेने स्नान घाला. नंतर 16 प्रकारच्या साहित्याने मूर्तीची पूजा करा.

दानधर्म करा. पंडितांकडून सल्ला घ्या.

Web Title :- Navratri Parv | navratri 2021 if fast breaks by mistake do be upset these measures will help

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Cruise Drug Case |धक्कादायक ! सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून घेऊन गेली होती मुनमुन, NCB ने शेयर केला व्हिडीओ

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फेरा सुरुच, 10 दिवसात पेट्रोल तब्बल 2.37 रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचे दर

Ajit Pawar in Traffic Jam | पुण्यातील पावसाचा अजित पवारांना फटका, वाहतूक कोंडीत अडकले अन्… (व्हिडिओ)