मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. ‘लोक माझे सांगाती’ (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रशाशन सोहळयात बोलताना त्यांनी ही घोषणा केलेली आहे. कुठं तरी थांबायचा विचार केला पाहिजे, जास्त मोह कारणे योग्य नाही (Sharad Pawar Announce To Leave NCP President Post). मी तशी भुमिका घेणार नाही असे सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्या बाबतची घोषणा केली आहे. (NCP Chief Sharad Pawar)
#WATCH मैं एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष पद से इस्तीफा दे रहा हूं: एनसीपी प्रमुख शरद पवार pic.twitter.com/RiXHr3W0SC
— ANI_HindiNews (@AHindinews) May 2, 2023
शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाच्या सुधारित भागाचे आज प्रकाशन करण्यात आले आहे. शरद पवार आता कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. दरम्यान, यापुढचे तीनच वर्षे राजकारणात राहणार असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती
अध्यक्षाबाबत निर्णय घेईल असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.
आता मात्र पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics News)
Web Title :- NCP Chief Sharad Pawar | Sharad Pawar’s big announcement, said – ‘I will leave the post of NCP president’
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – 17 वर्षीय मुलीवर बलात्कार
Pune Cyber Crime News | टेलिग्राम ग्रुपवर ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक