MLA Sangram Jagtap BMW Car Accident | राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sangram Jagtap BMW Car Accident | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (NCP MLA Sangram Jagtap) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याचे समजते. एसटी बस (ST Bus) आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये (BMW Car) हा अपघात झाला असल्याची माहिती आहे. हा अपघात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास झाला आहे.

या अघातामध्ये आमदार संग्राम जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नसल्याची माहिती आहे. या अपघातातून आमदार जगताप थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान एसटीने दिलेल्या धडकेमुळे जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. बीएमडब्ल्यूचे मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.

Web Title :  Nagar District ncp mla sangram jagtap bmw car accident on mumbai pune expressway car hits st bus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी