NCP Pune | पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Pune | पुण्यातील एका हायस्कूलमध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना काल (गुरुवारी) उघडकीस आली. या प्रकरणी 40 वर्षीय नराधमाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ( Shivaji Nagar Police Station) गुन्हा (Pune Crime) दाखल झाला आहे. दरम्यान अशी संतापजनक घटना शाळेतील आवारात घडल्याने विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षेला जबाबदार कोण? या प्रकरणात शाळा प्रशासनही दोषी आहे, त्यामुळे त्यांना योग्य तो जाब विचारावा व कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने (NCP Pune) शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आले आहे.

‘शाळेच्या आवारात सदर प्रकार घडला आहे. तर विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षेला जबाबदार कोण? या प्रकरणात शाळा प्रशासन देखील दोषी आहे त्यामुळे त्यांना योग्य तो जाब विचारावा व कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने (NCP Pune) शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे (Shivaji Nagar Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More) यांना देण्यात आले आहे.

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे (Kishor Kamble), कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर (Ajinkya Palkar), मनोज पाचपुते (Manoj Pachpute),
मतदारसंघ अध्यक्ष ॲड.स्वप्निल जोशी (Adv. Swapnil Joshi),
स्वप्निल थोरवे (Swapnil Thorave), निलेश रुपटक्के (Nilesh Rupatakke), केतन ओरसे (Ketan Orse), दत्ता जाधव (Datta Jadhav), अतुल जोशी (Atul Joshi) आदीं उपस्थित होते.

Web Title :- NCP Pune | Sexual abuse of a minor girl in Pune! Nationalist Youth Congress demands action against school administration


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Debina Bonnerjee Pregnancy News | गरोदर अभिनेत्रीनं घातले हाय हिल्स, फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ! म्हणाले – ‘हिल्स घालणं बाळाच्या आरोग्यासाठी योग्य नाही..’

Karuna Sharma Munde | ‘मी आमदाराची पत्नी आहे, एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते ते मला चांगलं माहीत आहे’ – करुणा मुंडे

Reason For Belly Fat Gain | चरबी का वाढते? तज्ज्ञांनी शोधलं याचं कारण, जाणून घ्या कशी करावी सुटका

Pune Crime | औंध गावात मैत्रिणीसोबत पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 10 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात FIR

Nilesh Rane Criticizes CM Uddhav Thackeray | निलेश राणेंची उध्दव ठाकरे यांच्यावर खोचक टीका, म्हणाले – ‘मेव्हणा पकडला अन् मुख्यमंत्री बाहेर आले’