Video : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंतांच्या घराबाहेर फेकले ‘खेकडे’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तिवरे धरण खेकड्यांनी पोखरल्यामुळे फुटल्याचा दावा केल्यानंतर टीकेचा विषय ठरलेले जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे सोडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले.


तानाजी सावंत यांच्या घरी खेकड्यांनी धुमाकूळ घातला. त्यांचं निवासस्थान फोडण्याचा प्रयत्न खेकड्यांनी केल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर आम्ही सर्वांनी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घरासमोर धाव घेतली. या खेकड्यांना पकडून आम्ही भारती विद्यापीठ पोलिसांच्या स्वाधीन केले. असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

खेकड्यांवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करा
तिवरे धरण फोडल्यानंतर खेकड्यांनी मंत्र्‍यांचं घर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तातडीने त्यांच्यावर ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा ते उद्या अजून काहीतरी मोठी दुर्घटना घडवू शकतील अशी उपरोधिक तक्रार राष्ट्रवादीने केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like