#Loksabha : राष्ट्रवादीकडून 11 जणांना अधिकृत उमेदवारी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत जागावाटप झाल्यानंतर कॉंग्रेसने महाराष्ट्रातील पाच जणांची उमेदवारी घोषित केली. त्यानतंर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही 11 उमेदवार जाहिर केले आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील 10 आणि लक्षद्वीपमधील 1 अशा 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभाची जागा स्वाभीमानी संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

रायगड सुनील तटकरे, बारामती सुप्रिया सुळे, सातारा उदयनराजे भोसले, कोल्हापूर धनंजय महाडीक बुलढाणा राजेंद्र शिगणे, परभणी राजेश विटेकर, जळगाव गुलाबराव देवकर,   मुंबई उत्तर पूर्व  संजय दिना पाटील, ठाणे आनंद परांजपे,  कल्याण बाबाजी पाटील,  लक्षद्वीप महंमद फैजल, उर्वरीत काही नावे उद्या आणि परवा जाहिर करण्यात येतील.

ह्याहि बातम्या वाचा –

रोहित शेट्टीचा संघर्षमय प्रवास

डॉ. सुजय विखे जाणार खा. गांधी, माजी आ. राठोड यांच्या भोटीला

बाळासाहेब थोरात काही हायकमांड नाहीत : विखे-पाटील

नाना पटोलेंना माझा आशिर्वाद : नितीन गडकरी

बाळासाहेब थोरातांना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही , ते काही हायकमांड नाहीत