Neem Juice Benefits | उन्हाळ्यात प्या कडुलिंबाचा ज्यूस, रोज प्यायल्याने दूर होतील ‘हे’ आजार; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Neem Juice Benefits | कडुलिंब (Neem) नेहमीच फायदेशीर मानला गेला आहे. त्वचेमध्ये कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास, बहुतेक लोक कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला देतात. कडुलिंबाचा ज्यूस देखील यासाठी कमी नाही. हा ज्यूस कडवट असला तरी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे (Neem Juice Benefits For Health). वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी तो फायदेशीर आहे (Neem Juice Benefits). याशिवाय कडुलिंबाच्या ज्यूसचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया (Neem Juice Benefits For Skin).

 

1. हिरड्यांच्या समस्येवरही फायदेशीर (Beneficial For Gum Problems)
हिरड्यांची समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाचा ज्यूस (Neem Juice) खूप फायदेशीर आहे. कडुलिंबाचा ज्यूस प्यायल्याने हिरड्या आणि दातांची समस्या कमी होते. आपल्या देशात शतकानुशतके कडुलिंबाचे दातून वापरले जात आहे. यामुळे तोंडात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो.

 

कडुलिंबाचा ज्यूस माउथवॉश म्हणून वापरल्यास तो दातांवरील प्लेक दूर करण्यासाठी तसेच हिरड्यांची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

 

2. चेहर्‍यावर येईल चमक (Face Will Glow)
त्वचेवर चमक आणण्यासाठी कडुलिंबाचा ज्यूस नक्की प्या. कडुलिंबाच्या ज्यूसमध्ये नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात, ज्याच्या मदतीने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर येऊ शकतात. शरीरातील घाण काढून टाकल्याने त्वचा चमकदार होऊ शकते.

3. नियंत्रित राहील वजन (Weight Will Remain Under Control)
कडुलिंबाचा ज्यूस वजन नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे हे फार कमी लोकांना माहित असेल. याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढते. शरीर कॅलरी जलद बर्न करते. यामु वजन खूप वेगाने कमी होऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  neem juice benefits skin will be fair or weight control obesity will stay away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

 

PM Narendra Modi | अरब देशातील कचराकुंडीवर चक्क PM मोदींचा फोटो

 

Varsha Gaikwad | ‘शाळा नियोजित वेळेनुसारच सुरू होणार’ – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

 

LIC Jeevan Anand Policy | रोज 100 रुपयांपेक्षा कमी जमा करून मिळवा 10 लाखापेक्षा जास्त फंड, काय आहे पॉलिसीचे डिटेल्स ?