बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीचं वेस्ट इंडिजच्या ‘या’ महान क्रिकेटरशी होतं ‘झेंगाट’ !

मुंबई : वृत्तसंस्था – टेलीव्हिजनची क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नीना गुप्ता आज ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूड आणि टेलीव्हिजनवर आपली जादू चालवणारी नीना सध्या वादामध्ये फसली आहे. ९० च्या दशकात अभिनेत्री नीना गुप्ता त्यावेळी खूपच चर्चेमध्ये होत्या जेव्हा त्यांना लग्न न करता एका मुलीला जम्न दिला आणि मुलीचा सांभाळ केला. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, मी खूपच एकटी होते. ती अशी वेळ होती जेव्हा माझा पुर्ण परिवार माझ्याविरोधात होता आणि माझ्या चारित्र्यावर बोट दाखवित होता.

६० वर्षाच्या नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता एक प्रसिद्ध फॅशन डिजायनर बनली आहे. १९८९ मध्ये नीना गुप्ताने मसाबाला जन्म दिला होता. तिचे वडिल होते वेस्ट इंडियन क्रिकेटर विवियन रिचर्ड्स. त्यावेळी विवियन यांचे लग्न झाले होते आणि त्यांना मुले होती.

image.png

२०१८ मध्ये आयुष्मान खुरानासोबत नीना गुप्ता यांनी चित्रपट ‘बधाई हो’ मध्ये एन्ट्री केली होती. २९ करोडमध्ये बनलेला या चित्रपटाने २२१ कोटींची कमाई केली होती. एका मुलाखतीमध्ये नीना म्हणाल्या की, माझ्या करिअरची एक वेळ होती ज्यावेळी लोक मला टिव्ही क्विन म्हणत होते पण चित्रपटात मला चांगले काम करण्याची संधी मिळाली नाही आणि ज्या चित्रपटामध्ये संधी मिळाली ते प्रसिद्ध झाले आहे. मसलन शुभांकर घोषचा चित्रपट ‘वो छोकरी’ साठी मला पुरस्कार देखील मिळाली होता. यासारखा ‘द थ्रेशहोल्ड’ चित्रपट प्रदर्शित झाला नाही.

https://youtu.be/8nd5NLbUu44

सोशल मिडियावर सतत ॲक्टिव्ह राहणारी अभिनेत्री नीना गुप्ता यांनी मुलाखतीत आपल्या फॅशन आणि स्टाइलबद्दल बोलताना म्हणाल्या की, माझ्या हॉट फोटोंवर खूप कमेंट येतात. नीनाला तिच्या फॅशन स्टाइलबद्दल प्रश्न विचारला की, हॉट फोटो शेअर करुन तरुण मुलीची भूमिका साकारायची आहे का ? तेव्ही नीना म्हणाल्या की, मला तरुण भूमिका मिळणार नाही. मला आनंद आहे की, देवाने मला चांगले शरीर दिले. नीना पुढे म्हणाल्या, तिच्या साध्या फोटोंना फार कमी कमेंट येतात पण हॉट फोटोंना खूप कमेंट येतात आणि फोटो तेजीने व्हायरल होतात. मला सोशल मिडियावर वेळ घालवायला आवडतो.

image.png

 

जाणून घ्या मायग्रेनचा त्रास दूर करणारे ५ महत्त्वाचे उपाय

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी

ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण – नामदेवराव जाधव

मेगाभरतीचा मार्ग अखेर मोकळा, कोणत्या विभागात किती पदे ?