Neha Bhasin | सिल्वर कलरचा थाई स्लिट ड्रेस परिधान करत गायिका नेहा भसीनने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

0
186
Neha Bhasin | neha bhasin party look in silver colored thai slit dress can be the best option for you
File Photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूड गायिका नेहा भसीन (Neha Bhasin) नेहमीच आपल्या आवाजाने प्रेक्षकांवर भुरळ पाडत असते. नेहा तिच्या आवाजासोबतच तिच्या स्टनिंग लुक मुळे देखील चर्चेत असते. नेहाने आजवर अनेक चाहते निर्माण केले आहेत. नेहा Instagram वर नेहमीच सक्रिय असते. तिच्या आवाजासोबतच तिच्या स्टाईलवर देखील अनेक चाहते फिदा होत असतात. नेहाने इंस्टाग्राम वर पार्टीवेअर अटायर स्टाईल कॅरी करत काही फोटोज शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती (Neha Bhasin) खूपच बोल्ड दिसत आहे.

नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर नेहाचे हे लूक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. आपल्या आवाजासोबतच बोल्ड लुक मुळे नेहा नेहमीच चर्चेत असते. नेहा दररोज नवनवीन लूक मधील फोटोज शेअर करत असते. नेहाने नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने सिल्वर कलरचा थाई स्लिट ड्रेस परिधान केला असून कर्ली हेअर करत केस मोकळे सोडले आहेत. तसेच त्यावर हेवी इयरिंग्स तिने परिधान केले आहेत. यावेळी तिने ग्लॉसी मेकअप करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नेहाच्या या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.

नेहाच्या (Neha Bhasin) फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत कमेंट बॉक्स फुल केले आहे.
अनेकांनी ती या फोटोमध्ये खूपच हॉट दिसत असल्याचे सांगितले आहे. नेहा नेहमीच तिच्या प्रत्येक स्टाईलमध्ये सुंदर दिसते. याआधी नेहाचे सिझलिंग लूकमधील फोटोंनी देखील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. नेहाच्या एथनिक लूक वर चाहते नेहमीच फिदा असतात. नेहाने फोटो शेअर केल्यावर काही तासातच तिचे फोटो व्हायरल होताना दिसत असतात.

 

 

Web Title :- Neha Bhasin | neha bhasin party look in silver colored thai slit dress can be the best option for you

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rubina Dilaik | साईड कट गाऊनमध्ये रुबीना दिलैकने दाखवली किलर स्टाईल; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस अवतारने चाहते घायाळ

Mumbai Crime | धक्कादायक ! एका शुल्लक कारणावरून डिलिव्हरी बॉयची निर्घृणपणे हत्या

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या नव्या फोटोने वेधले लक्ष; नथ परिधान करत केले चाहत्यांना घायाळ

Pune Bypoll Elections | पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची मागणी अजित पवारांनी धुडकावली, महाविकास आघाडी निवडणूक लढवणार; अजित पवारांनी केलं स्पष्ट

Tejasswi Prakash | अभिनेत्री तेजस्वीचे ब्लॅक शिमरी ड्रेसमधील फोटो व्हायरल