सिंगर नेहा कक्कर शुटींगदरम्यान अचानक अभिनेत्याच्या मागे लाटणं घेऊन धावत सुटली ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिंगर नेहा कक्कर नेहमीच आपल्या एखाद्या व्हिडीओनं चर्चेत येत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती आपल्या सहकलाकारासोबत मस्ती करत आहे. आपल्या सहकलाकाराला ती लाटण्याने मारत आहे आणि त्याच्या मागे पळताना दिसत आहे. सध्या नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/tv/B57vjtVnleA/?utm_source=ig_embed

नेहानं स्वत: हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नेहा अ‍ॅक्टरच्या मागे लाटणं घेऊन धावत आहे त्याचं नाव रोहित खंडेलवाल आहे. या व्हिडीओला नेहानं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये नेहा म्हणते, “Scenes that are Not there in the official video.” नेहाच्या लाखो चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओला 1 मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

https://www.instagram.com/p/B55HQJOnQym/?utm_source=ig_embed

रोहित आणि नेहाच्या पुछदा ही नही या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच गाण्यातील सेटवरील हा व्हिडीओ आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. नेहाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे.

https://www.instagram.com/p/B5wqFqqnNH4/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B5paTb1H0FU/

https://www.instagram.com/p/B5cNgl0nQVu/

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !