त्यावेळी मला आत्महत्या करावी वाटत होतं : गायिका नेहा कक्कर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेहा कक्कर आपल्या चालू कार्यक्रमात अनेकदा रडताना दिसली आहे. आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहा अनेकदा चर्चेत आली आहे. बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेकअपनंतरही ती खूप रडली होती आणि चर्चेचा हिस्सा बनली होती. ती नैराश्येत असल्याचंही तिनं सांगितलं होतं. इंडियन आयडॉल 11 या कार्यक्रमात एका स्पर्धकाशी बोलताना नेहांनं सांगितलं की, नैराश्येच्या त्या काळात मला आत्महत्या करावीशी वाटली होती.

नेहा म्हणाली, “माझ्याही आयुष्यात अशी एक वेळ होती जेव्हा मला माझं आयुष्य संपवावं असं वाटत होतं. कोणतीच गोष्ट मनासारखी होत नव्हती. पण हे विचार फक्त या काळापुरते असतात. अशा वेळी तुम्हाला साथ देणारे आई-वडिल, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी यांचा एकदा विचार करायला हवा.” असं नेहानं एका स्पर्धकाला सांगितलं.

नेहाच्या ब्रेकअपनंतर तिला शुटींग करणंही कठिण झालं होतं अशी वाईट अवस्था नेहाची झाली होती. बऱ्याचदा तिला सेटवरच रडू कोसळलं होतं. सध्या नेहाच्या या आत्महत्येच्या खुलाशाची चर्चा होत आहे.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like