Neha Malik | नेहा मलिकचा बोल्ड अंदाज; कर्वी फिगर करत वेधले सर्वांचे लक्ष

0
774
Neha Malik | bhojouri cinema actress neha malik shared beautiful pictures in white deepneck dress see here
file photo

पोलीसनामा ऑनलाइन : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक (Neha Malik) नेहमीच तिच्या लूक मुळे चर्चेत असते. नेहा तिच्या बोल्ड फोटोमुळे ओळखली जाते. तिच्या फोटोजने ती नेहमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. अलीकडेच नेहाने (Neha Malik) शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. सध्या तिचे हे फोटोज सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

नेहा दररोज तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. नेहाने डीपनेक पांढऱ्या रंगाच्या ड्रेस मधील काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नेहा खूपच हॉट दिसत आहे. नेहाचे इंस्टाग्राम पाहिल्यास तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओजने भरलेले आहे. नेहाचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नेहाने तिचे हे फोटोज तिच्या इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर सध्या चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजी सेंड करत कमेंट बॉक्स फुल केले आहे.

नेहा (Neha Malik) ही भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नेहाच्या अदांनी चाहते नेहमीच घायाळ होत असतात. तर नेहाने शेअर केलेल्या पांढऱ्या डीप नेक मधील फोटो मध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने कॅल्सी फोटोशूट शेअर केले आहे. तर करली हेअर करत सिल्वर हिल्स वेअर करून ग्लॉसी मेकअप करत तिने आपला लूक पूर्ण केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये म्हटले की, ” “हमेशा खुद को याद दिलाएं कि आप हर तरह से ब्लेस्ड हैं…” नेहाचे इंस्टाग्रामवर तीन मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

Web Title :- Neha Malik | bhojouri cinema actress neha malik shared beautiful pictures in white deepneck dress see here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | दररोज एक टक्का जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, भोसरी मधील प्रकार

Vani Jayaram Passes Away | पद्मभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन