Nora Fatehi Hot Photo | अत्यंत पातळ पॅन्ट घालून नोरा फतेहीनं केलं फोटोशूट, व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nora Fatehi | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi Hot Photo) सोशल मीडियावर सतत आपले लेटेस्ट फोटो (Nora Fatehi Latest Photo) आणि व्हिडिओ (Nora Fatehi Latest Video) शेअर करत असते.अलीकडेच तिच्या काही फोटोनं सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर तिनं काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहे (Nora Fatehi Hot Photo).

नोरानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहे (Nora Fatehi Instagram Photo). शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं अतिशय पातळ अशी पॅन्ट घातली असून (Nora Fatehi Wear Transparent Dress), त्यावर त्याला मॅचिंग अशी ब्रालेट (Nora Fatehi Bralette Photo) घालून तिनं आपल्या लूकला पूर्ण केलं आहे. व्हायरल फोटोमध्ये तिनं एक मोठी टोपी घातली असून, तिच्या हातात हातमोजे दिसत आहे.

नोरानं (Nora Fatehi) फोटोमध्ये गडद मेकअप केला असून, केस मोकळे सोडून आपल्या लूकची शोभा वाढवली आहे. नेटकऱ्यांना आकर्षून घेण्यासाठी तिनं फोटोमध्ये अत्यंत सिझलिंग अशा पोज (Nora Fatehi Sizzling Pose) दिल्या आहेत. फोटोतील तिच्या अंदावर नेटकरी मोहून गेले आहेत. फोटोमधील तिचे एक्सप्रेशन अत्यंत बोल्ड असल्यानं (Nora Fatehi Bold Expression), नेटकरी तिच्या अंदाजावर भाळले आहे (Nora Fatehi Hot Photo).

 

 

दरम्यान, नोराच्या या फोटोवर प्रचंड नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे (Nora Fatehi Viral Photo). कमेंटमध्ये एका युजरनं लिहिलं की, ओह माय लव्ह. तसेच दुसऱ्या युजरनं लिहिलं की, तु या ड्रेसमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. हा ड्रेस फक्त तुझ्यासाठी बनवला आहे. आत्तापर्यंत या फोटोवर जवळपास 1.2 मिलियनहून अधिक चाहत्यांनी लाईक्स देऊन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title : Neha Malik Bikini Photos | neha malik is too hot to handle poses in bikini neha malik bold and hot photos viral see here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी