Neha Malik | नेहा मलिकचे हॉट फोटोशूट चांगलेच व्हायरल; नेहाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायळ..

पोलीसनामा ऑनलाईन | अभिनेत्री नेहा मलिक (Neha Malik) ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे अधिक चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडियावरून तिचे विविध फोटो शेअर करत असते. त्यातच अनेकदा तिच्या फोटोंपेक्षा तिने ते फोटो काढताना घातलेल्या कपड्यांची अधिक चर्चा होताना दिसते. त्यातच नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले असून या फोटोत नेहाने टॉवेल परिधान करत हे फोटोशूट केल्याने या फोटोंची चर्चा अधिक होत आहे.

नेहाने (Neha Malik) नुकतेच तिचे काही नवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिने पोस्ट केलेल्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं चांगलचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटमध्ये तिने कोणतेही कपडे परिधान केलेले नसून तिने फक्त टॉवेलवर फोटोशूट केलं आहे. हे फोटो काढताना तिने स्वतःभोवती पांढरा टॉवेल गुंडाळला आहे. एका बेडरूममध्ये तिने तिचे फोटो काढलेले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोमध्ये ती दरवाजाजवळ उभं राहून वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय.

तिच्या या बोल्ड फोटो (Bold Photo) पाहून नेटकरी चांगलेच आवाक झाले आहेत.
तसेच तिच्या या फोटोवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स् येत आहेत.
तर काहींनी तिच्या या फोटोशूटवर टीका देखील केली आहे.
तिच्या या फोटोशूटमुळे नेहा मलिक (Neha Malik) सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Web Title :- Neha Malik | neha malik new towel photoshoot hot viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Gram Panchayat Result | गुराखी बनला सरपंच, वर्गणी काढून लढवली निवडणूक, भाजपा-काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव

Pune Crime | काजूकतली फुकट न दिल्याने गोळीबार; सिंहगड रोडवरील मिठाईच्या दुकानातील घटना

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

Saffron Benefits | प्रेग्नेंसीच्या दरम्यान केसर खाल्ल्याने होतात ‘हे’ भन्नाट फायदे, वाचा सविस्तर