Neha Sharma Bralette Photo | नेहा शर्माच्या सुपरबोल्ड अंदाजानं चाहत्यांना फुटला घाम, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Neha Sharma | अभिनेत्री नेहा शर्मानं (Neha Sharma Bralette Photo) आपल्या अभिनयानं अवघ्या भारताला वेड लावलं आहे. सध्या ती पडद्यापासून दूर असली तरीदेखील तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तसेच सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. आपल्या लेटेस्ट हॉट (Neha Sharma Hot Photo ) आणि बोल्ड फोटोनं (Neha Sharma Bold Photo) ती चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतंच इंटरनेटवर तिच्या एका फोटोनं (Neha Sharma Bralette Photo) धुमाकूळ घातली आहे.

नेहा शर्मानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट (Neha Sharma Hot Look) दिसत असून, तिच्या फोटोतील अंदाजानं चाहत्यांना घायाळ केला आहे. फोटोमध्ये नेहानं काळ्या रंगाची ब्रालेट (Neha Sharma Bralette Photo) घातली असून, त्यावर तिनं पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे (Neha Sharma Open Shirt Look). तिनं घातलेल्या शर्टचे बटनं पूर्णपणे उघडे ठेवून फोटोसाठी मादक पोज दिल्या आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये नेहा बेडवर (Neha Sharma Bedroom Photo) झोपलेली दिसत असून, फोटोतील तिचा अंदाज नेटकऱ्यांना अगदीच घायाळ करणारा आहे. फोटोमध्ये तिनं न्यूड लिपस्टिक लावली असून, केस मोकळे सोडून आपल्या रूपाची (Neha Sharma Gorgeous Look) शोभा वाढवली आहे. व्हायरल झालेल्या या फोटोतील (Neha Sharma Viral Photo) तिच्या अंदाजनं चाहत्यांना चांगलाच घाम फुटला आहे.

दरम्यान, नेहाच्या या फोटोनं (Neha Sharma Hot Viral Photo) इंटरनेटचा चांगलाच पारा वाढवला आहे. तर आत्तापर्यंत जवळपास 6.15 लाखांहून अधिक लोकांनी फोटोवर लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच चाहत्यांनी भरपूर कमेंट्स करत तिच्या फोटोवर कौतुकाचा पाऊस पाडलाय.

Web Title :- Neha Sharma Bralette Photo | see neha sharma some hot and bold photos from her instagram


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar on IPS Deepak Pandey | CP दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद थेट मंत्रिमंडळात; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

Manushi Chhillar Sizzling Look | मानुषी छिल्लरनं काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिल्या सिझलिंग पोज, फोटो पाहून चाहत्यांचा हृदयाचे वाढले ठोके..

Devoleena Bhattacharjee Glamorous Look | टिव्ही वरील ‘संस्कारी सूने’नं अत्यंत छोटे कपडे घालून केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार…