अभिनेत्री नेहा पेंडसेच्या पतीची यापुर्वी झालीत 2 लग्न, 2 मुली देखील आहेत, नेहा म्हणते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस नेहा पेंडसे हिनं शार्दुल सिंह सोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहतेही खूप खुश आहे. परंतु यानंतर नेहानेच पती शार्दुलच्या रिलेशनशिप्सबाबत आणि लग्नाबाबत काही खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत ती बोलत होती. तिला सर्वकाही ठाऊक आहे असं तिने म्हटलं आहे.

नेहा पेंडसे म्हणाली, “लग्नाआधी त्याचे दोन-तीन रिलेशनशिप्स झाले आहेत. हे सर्व रिलेशन त्याचे आम्ही भेटण्याआधी होते. मला शार्दुलबाबत सर्वकाही माहिती आहे. हे त्याचं तिसरं लग्न आहे. त्याला दोन गोंडस मुलीही आहेत.”

पुढे बोलताना नेहा म्हणाली, “शार्दुलने माझ्यासोबत लग्न करण्यआधी दोन लग्न केली आहेत. यामुळे मला गोष्टीने काही फरक पडतन नाही. त्याने सर्वकाही चांगल्या प्रकारे बॅलन्स केलं आहे.”

लग्नादरम्यान नेहाने पेस्टल कलरची पिंक नऊवारी साडी नेसली होती. ट्रॅडिशनल नोज रिंग, चंद्रकोर टिकली, हिरवा चुडा आणि केसात गजरा असा नेहाचा लुक होता. नेहा या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. दोघांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. नेहा आणि शार्दुल यांचा विवाह पुण्यात पार पडला. यात जवळचे मित्र आणि नातेवाईक होते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !