काय सांगता ! होय, ‘विराट-अनुष्का’ विकत घेऊ शकतात अनेक देश, कमावतात ‘एवढे’ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली कसोटी आणि एकदिवसीय क्रमावारीत जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा एक सक्सेसफुल अ‍ॅक्ट्रेस आहे. नुकताच दोघांच्या कमाईचा खुलासा झाला आहे. 2019च्या फोर्ब्सच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर होता तर अनुष्काही 21 व्या स्थानावर होती. नुकताच त्यांच्या कमाईबाबत माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीनं 2019 मध्ये एकूण 252.72 कोटींची कमाई केली आहे. यानंतर त्याची एकूण कमाई 900 कोटी रुपयांवर गेली. अनुष्काबद्दल बोलायचं झालं तर तिनं गेल्या वर्षी 28.67 कोटींची कमाई केली. आता तिची एकूण कमाई 350 कोटी रुपये झाली. दोघांनी मिळून 1200 कोटी कमावले आहेत. विराटची कमाई अनुष्कापेक्षा 3 पटीनं जास्त आहे. GQ या फेमस मासिकानं दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

विराटला RCB कडून मिळतात 17 कोटी
विराट कोहली आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याला बीसीसीआयकडून 7 कोटी पगार मिळतो. इंडियन प्रीमीयर लीगच्या टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराटला 17 कोटी रुपये मिळतात अशी माहीती सूत्रांनी दिली आहे. कोहलीचे दोन रेस्टॉरंट्स आहेत. याशिवाय तो जाहिरातींमधूनही मोठी कमाई करतो. विराट मींत्रा, उबर, ऑडी, एमआरएफ, मान्यवर, टिझोट, वन 8, पुमा या ब्रँडसाटी जाहिराती करतो.

अनुष्काला प्रत्येक सिनेमासाठी मिळतात 15 कोटी
अनुष्कानं आतापर्यंत 19 सिनेमे केले आहेत. क्लीन स्टेट असं तिचं प्रॉडक्शन हाऊस आहे. 2017 मध्ये तिनं भावासोबत याची सुरुवात केली होती. अनुष्का प्रत्येक सिनेमासाठी 12 ते 15 कोटी घेते. अनुष्का मान्यवर, मींत्रा, श्याम, स्टील, रजनीगंधा, कॉक्स अँड किंग्ज, निवीया, पॅन्टीन, स्टँडर्ड चार्टड बँक, गुगल पिक्सल, ईएल अशा अनके ब्रँडसाठी जाहिराती करते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like