‘बेबो’ करिना कपूरला नेटकऱ्यांनी विचारले ‘नको’ तसले प्रश्न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करिना कपूर आपल्या ब्युटी आणि स्टाईलने नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. तिची फॅशन तिचे अनेक चाहते फॉलो करतात. आऊटफिट कोणताही असो करिना त्यात ग्लॅमरस आणि सेक्सी दिसत असते. करिनाने नुकतंच एक फोटोशुट केलं आहे. त्यातील एका फोटोमुळे करिना ट्रोलर्स निशाण्यावर आल्याने प्रचंड ट्रोल झाली आहे.

https://www.instagram.com/p/B7C1bq2lA-g/

करिनाने नुकत्या केलेल्या एका फोटोशुमधील एक फोटो इंस्टग्रामवरून शेअर केला आहे. या फोटोत तिची मोठी चूक झाली आहे जी नेटकऱ्यांनी अचूक हेरली आहे. फोटोशुट कोणतंही असो त्याला एडिटींग हे आलंच. परंतु हे एडिटींग जास्त झाल्याचे करिनाच्या फोटोत दिसत आहे. एका चुकीमळेच करिना ट्रोल झाली आहे. युजर्सने तिला नको नको ते प्रश्न विचारले आहेत.

https://www.instagram.com/p/B6-QXCTF4Rn/

करिनाचे शेअर केलेल्या फोटोत करिना खूपच सुंदर दिसत आहे. फोटो एडिट करताना तिचे पाय सुंदर दाखवण्यासाठी जे काही केलं आहे त्यामुळे करिनाच्या पायाचा गुडघाच दिसत नाहीये. फोटो बारीक पाहिल्यास तुमच्याही सहज लक्षात येईल. नेटीझन्सने तिला ट्रोल केलं आहे. हा फोटो पाहून अनेकांनी तिला प्रश्न केला आहे की, तुझा गुडघा कुठे आहे ? करिनाने ग्रेझिया इंडिया या मासिकासाठी हे फोटोशुट केल्याचं समजत आहे.

https://www.instagram.com/p/B6cp18rl1jW/

करिनाच्या या फोटोवर विविध प्रकारच्या कमेंट येताना दिसत आहेत. अनेकांनी गुडघ्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. एकाने तर मासिकालाच काही बाही बोललं आहे. एकाने म्हटलं आहे की, करिनाचे पाय कधीच एवढे पातळ नव्हते. एकाने म्हटले आहे की, फोटोशॉप करण्याचीही हद्द असते.

https://www.instagram.com/p/B6IqKnoFrdc/

करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तिचा गुड न्यूज हा सिनेमा रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. 27 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या सिनेमात अक्षय कुमार, कियारा आडवाणी, दिलजीत दोसांझ हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.

https://www.instagram.com/p/B6InuEqluFH/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !