अभिनेत्री सोनम कपूरचा एवढा ‘हॉट’ अवतार कधीच पाहिला नसेल !

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूडमध्ये आपल्या स्टाईलसाठी सर्वात जास्त चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे ती म्हणजे सोनम कपूर. काही दिवसांपूर्वीच सोनम कपूर तिच्या एका हॉट फोटोशुटमुळे चर्चेत आली होती. तिचा एक व्हिडीओदेखील समोर आला होता ज्यात ती बोल्ड आणि हॉट दिसत होती. व्हिडीओत तिचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत होतं. तिचा बोल्ड अंदाज आणि हॉट अवतार चाहत्यांना नेहमीच आवडतो. अलीकडेच आपल्या एका फोटोमुळं ती पुन्हा चर्चेत आली आहे.

सोनम कपूरनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर सोनमनं एक ब्लॅक ड्रेस घातला आहे. यातही तिनं बोल्डनेसचा तडका दिला आहे. कारण फोटोत तिचं क्लीवेज स्पष्ट दिसत आहे. फोटो शेअर करताना सोनम कपूर म्हणते, “मूड.” सोनमनं दिलेली पोजही खूप खास आहे. फोटोत तिनं आपली किल्लर फिगर फ्लाँट केली आहे. चाहत्यांनाही सोनमचा हा फोटो खूप आवडला आहे. याआधीची सोनमचे असे अनेक हॉट फोटो समोर आले ज्यात ती एवढी बोल्ड दिसत होती की, जणू तिचा असा बोल्ड अवतार तुम्ही क्वचितच पाहिला असेल. तिचे अनेक व्हिडीओदेखील अनेकदा व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B-BjeamHYYN/

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचे दोन सिनेमे आले होते. यातील जोया फॅक्टर हा सिनेमा खास काही चालला नाही. याशिवाय तिनं एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात काम केलं. लेस्बियन स्टोरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यात तिनं वडिल अनिल कपूरसोबत काम केलं होतं. सोनमनं दिल्ली 6, डॉली की डोली, भाग मिलखा भाग, आय हेट लव स्टोरी, रांझणा, वीरे दी वेंडिंग अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 2007 साली आलेल्या सांवरियां या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.

https://www.instagram.com/p/BkWL3o4hTN4/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BfxWKVohm9S/

https://www.instagram.com/p/B6N3thDgQOl/

https://www.instagram.com/p/B9_xLaWJEGP/

https://www.instagram.com/p/B96omgkBLB1/

https://www.instagram.com/p/B9ztCOoFNPo/

https://www.instagram.com/p/B9wzohTnKPD/

https://www.instagram.com/p/B9vW5OQnqIU/

https://www.instagram.com/p/B2LTMMtpLfa/

https://www.instagram.com/p/B7yh9GWFTwx/

https://www.instagram.com/p/B7LMRQFptb4/

https://www.instagram.com/p/B6UElkYgo0g/

https://www.instagram.com/p/B4-K5IKp9hc/

https://www.instagram.com/p/BxtG8uzBHlz/

https://www.instagram.com/p/BfxV6rWBjmf/

https://www.instagram.com/p/BfxV1V-he_U/