सरकारचे तरुणांसाठी ‘बिजनेस मॉडेल’, महिन्याला ३० हजार कमवा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात २५०० जन औषधी योजनेअंतर्गत केंद्र सुरु करणे. मोदी सरकारला प्रत्येक ब्लॉकमध्ये कमीत कमी एक स्वस्त औषधांचे केंद्र उपलब्ध करुन द्यायचे आहे. या केंद्रातून लोकांना स्वस्त औषधे उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यामुळे जर आपण आपल्या शहरात राहूूनच काही व्यवसाय करु इच्छित आहात तर तुम्हा यासाठी अर्ज करु शकतात.

कोण सुरु करु शकते जन औषधी केंद्र –
पहिल्या कॅटेगरीनुसार कोणीही व्यक्ती, बेरोजगार, फार्मासिस्ट, डॉक्टर, नोंदणीकृत मेडिकल प्रॅक्टिशर हे केंद्र सुरु करु शकतात, तर दुसऱ्या कॅटेगरीत ट्रस्ट, एनजीओ, प्रायवेट हॉस्पिटल, सोसायटी आणि सेल्फ हेल्प ग्रुप हे केंद्र सुरु करु शकतात. तिसऱ्या कॅटेगरीत राज्य सरकारने नॉमिनेट केलेल्या एजेंसी असतील. हे केंद्र काढण्यासाठी१२० वर्गफूटची जागा असणे आवश्यक आहे.
केंद्र सुरु करण्यासाठी मदत –

जन औषधी केंद्रातून औषधे विकणाऱ्यांना २० टक्के नफा आणि याशिवाय दर महिन्याला विक्रीवर वेगळे १५ टक्के इंसेंटिव मिळेल. इंसेंटिवची सर्वाधिक सीमा १० हजार रुपये प्रति महिना असेल. हा इंसेंटिव तो पर्यंत देण्यात येईल जो पर्यंत विक्री वाढून २.५० लाख रुपये होणार नाही.


असा करा अर्ज –

जन औषधी केंद्र सुरु करण्यासाठी तुम्ही https://janaushadhi.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन फार्म डाऊनलोड करु शकतात. हा फार्म ब्यूरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडिया (BPPI) चे जनरल मॅनेजर (A&F) या नावाने पाठवू शकतात. त्यासाठीचा पत्ता ब्यूरो ऑफ फॉर्मा पब्लिक अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही