New Cricket Rules | ‘कॅच पकडला अन्…’; क्रिकेटच्या नियमात झाले मोठे बदल! वाचा सविस्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रत्येकाला आवडणारा खेळ आहे. जरी क्रिकेट (Cricket) खेळता येत नसेल तरी मात्र प्रत्येक क्रिकेटप्रेमीला मात्र क्रिकेटचे नियम मात्र माहित असतात. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (International Cricket) काही नियमांमध्ये काही बदल (New Cricket Rules) करण्यात आले आहेत. मेलबर्न क्रिकेट क्लब (Marylebone Cricket Club) या क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेनं नवे नियम तयार केले आहेत (New Cricket Rules)

 

कोणते नियम बदलेले आहेत?
जर स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाने (Batsman) उंच मारलेला चेंडूचा क्षेत्ररक्षकाने जर झेल घेतला तर त्यानंतर मैदानावर येणारा फलंदाज हा स्ट्राईक (Strike) राहणार. याआधी जर जर फलंदाजाने चेंडू फटकावला आणि क्षेत्ररक्षकाने झेल (Catch) पकडेपर्यंत जर दोन्ही फलंदाज एकमेकांना क्रॉस (Cross) झाले तर खालील नॉन स्ट्राईकवरील फलंदाज स्ट्राईकला येत असे. पण जर नवीन नियमानुसार (New Rule) जर षटकाच्या अंतिम चेंडूवर खेळाडू झेलबाद झाला तर नवीन फलंदाज हा पुढच्या षटकामध्ये नॉन स्टाईकवर राहणार. (New Cricket Rules)

मंकडिंगचा नियमही बदलणार
मंकडिंग (Mankading) म्हणजे, नॉन स्ट्राईकवरील फलंदाज गोलंदाजा चेंडू टाकण्याअगोदर जर क्रिझ सोडून धावत असेल
तर त्यावेळी गोलंदाजाने चेंडू स्टंम्पला लावला तर ते खेळ भावनेच्या विरोधात मानलं जात होतं.
मात्र आता या नियमातही बदल झाला आहे. आता चेंडू टाकण्याआधी फलंदाज जर क्रिझ सोडून पुढे गेला
आणि गोलंदाजाने चेंडू स्टंम्पला लावला तर त्याला आपली विकेट गमवावी लागणार आणि याचा संघाला फटका बसणार आहे.

 

दरम्यान, एमसीसीने जे नियम बदलले आहेत, ते आता ऑस्ट्रेलियात या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपासून (ICC T-20 World Cup) लागू करण्यात येणार आहेत.

 

Web Title :- New Cricket Rules | new cricket rules strike will not change after batter got out by catch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hina Khan Bold Pose | हिना खाननं काळ्या रंगाच्या ड्रेसनं सोशल मीडियावर केला कहर, फोटोमध्ये दिल्या अत्यंत बोल्ड पोज

 

Suhana Khan’s Latest Viral Video | शाह रूख खानची मुलगी सुहानाचा ‘हा’ बोल्ड व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल

 

PMC Medical College | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टचे कामकाज ‘अध्यक्षा’ शिवाय सुरू राहाण्यात अडचणी निर्माण होणार नाहीत