New Gas Stove | 10 लाखापेक्षा जास्त घरांमध्ये नैसर्गिक गॅसने पेटतात चूली; विजेच्या वापर कमी करतो ‘हा’ नवीन गॅस स्टोव्ह, जाणून घ्या काय आहे खास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) –  देशात सुमारे दहा लाखापेक्षा जास्त घरांमध्ये नैसर्गिक गॅस natural gas म्हणजे पाईप नॅचरल गॅस (पीएनजी) pipe natural gas (PNG) ने चुली पेटू लागल्या आहेत. येत्या काही दिवसात याची संख्या आणखी वाढू शकते. यामुळे प्रदूषणात घट होते. तसेच लोकांना स्वस्तात इंधन उपलब्ध होते. आता पेट्रोलियम संरक्षण संशोधन संस्थेने (पीसीआरए) Petroleum Protection Research Institute (PPRI) घरगुती पीएनजी (PNG) ग्राहकांसाठी एक नवीन गॅस स्टोव्ह (New Gas Stove) विकसित केला आहे. New gas stove will help PNG consumers, here’s how to learn more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयांतर्गत petroleum and natural gas ministry एक सल्लागार युनिट पीसीआरएनुसार नवीन गॅस स्टोव्ह New Gas Stove घरगुती पाईप गॅसचा pipe gas वापर कमी करेल आणि मासिक बिलात 25% पर्यंत घट होईल.
पीसीआरएचे कार्यकारी संचालक निरंजन कुमार सिंह PCRA Executive Director Niranjan Kumar Singh यांनी म्हटले.
नवीन गॅस स्टोव्ह New Gas Stove आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह स्थानिक बाजारात सुद्धा उपलब्ध आहे.

गुजरातमध्ये 23.62 लाख, महाराष्ट्रात 18.94 लाख, दिल्लीत 10.21 लाख, मुंबई आणि ग्रेटर मुंबईत 9.21 लाख, हैद्राबादमध्ये 1.21 लाख आणि लखनऊमध्ये 61,000 सह देशभरात सुमारे 74.20 लाख पीएनजी कनेक्शन आहेत.

पीसीआरएनुसार हा नवीन पीएनजी गॅस स्टोव्ह भारतीय पेट्रोलियम संस्था, देहरादून द्वारे डिझाईन करण्यात आला आहे.
नवीन गॅस स्टोव्ह पारंपरिक एलपीजी स्टोव्ह प्रमाणे दिसतो.
ज्याचा वापर एलपीजी सिलेंडरसोबत केला जातो.
परंतु मिक्सिंग ट्यूब, नोझल, बर्नर आणि पॅन सपोर्टमध्ये डिझाईनमध्ये बदल केल्याने गॅसचा अपव्यय होण्याचे प्रमाण कमी होते.

Web Title : New gas stove will help PNG consumers, here’s how to learn more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aadhaar Card Update | पहिल्यापेक्षा जास्त सोपी झाली आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्याची पक्रिया, ताबडतोब होईल काम; जाणून घ्या