New Liquor Licence | मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होण्याची शक्यता

मुंबई न्यूज (Mumbai news)  : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – महाराष्ट्रात (Maharashtra) नवीन मद्यविक्री परवाने (New Liquor Licence) देण्याची सध्या बंदी आहे. परंतु मुंबईमधील विमानतळ (Mumbai Airport) ठिकाणी परवाने देण्याची जी बंदी आहे, ती बंदी उठवण्याच्या हालचाली राज्य सरकार करीत आहे. तर पंजाब (Punjab), दिल्ली (Delhi) राज्यातील मद्य नियमावलीनुसार विमानतळांचा (Mumbai Airport) पुनर्विकास करणाऱ्या जीव्हीकेने राज्याच्या गृह विभागाला (state Home Ministry) विमानतळावर मद्यविक्री परवाने (New Liquor Licence) देण्याबाबत पत्राद्वारे माहिती दिल्याचे कळते आहे. म्हणून आगामी दोन दिवसीय होणाऱ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील मद्य नियमावलीमध्ये बदल होणार असल्याची शक्यता आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

जिव्हिकेने पंजाब (Punjab)आणि दिल्लीच्या (Delhi) विमानतळावरील (Mumbai Airport) मद्यविक्रीच्या नियमावलीनुसार मुंबई मधील विमानतळावर मद्य विक्री परवाने देण्याचे कारण काय आहे असं देखील समजावून सांगितलं आहे. तसेच, महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर असे मद्यविक्री परवाने देण्याची मागणी देखील केली जात आहे. त्याचप्रमाणे राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमप (Kantilal Umap) यांनी देखील याअगोदर 14 मे 2021 रोजी गृहविभागाच्या प्रधान सचिव वल्सा सिंह नायर (Principal Secretary Valsa Singh Nair) यांना याबाबत प्रस्ताव पाठविला असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमप (Kantilal Umap) यांनी त्या पाठविलेल्या प्रस्तावामध्ये म्हटलं होत की, विमानतळावर नवीन मद्य विक्री परवाने दिल्यास मद्य विक्रीवरील शुल्क अधिक प्रमाणात आकारता येईल याव्यतिरिक्त राज्याचा महसूल वाढण्यात मदत होणार आहे. म्हणून येत्या दोन दिवसीय अधिवेशनात मुंबईबरोबरच राज्यातील मद्य नियमांमध्ये बदल केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यतः म्हणजे, मुंबईसह राज्यातील मद्य नियमांमध्ये बदल करण्याबाबत गृहविभागाच्या प्रधानसचिव वल्सा नायर (Principal Secretary Valsa Singh Nair) आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप (Kantilal Umap) यांना प्रतिक्रिया मागितली असता पण त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळाली नाही.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : New Liquor Licence | maharashtra liquor rules may change by state government

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! MSME च्या कक्षेत होणार रिटेलर्स आणि होलसेल व्यापार्‍यांचा समावेश; पीएम मोदी म्हणाले – ‘ऐतिहासिक निर्णय’Pune News । पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Delta Plus Variant | राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ‘कोरोना’ची तिसरी लाट? 386 मुले ‘कोरोना’बाधित