2020 च्या फेब्रुवारीमध्ये 29 दिवस, जाणून घ्या ‘होळी’ – ‘दिवाळी’सह वर्षभरातील ‘सण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019 ला निरोप दिल्यानंतर आपण नव्या दशकात प्रवेश केला आहे. 2020 वर्ष अनेक बाबतीत आपल्यासाठी खास असणार आहे. काही खास गोष्टींसह यावेळी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असणार आहेत. आपण सर्वजण हे जाणण्यासाठी उत्सुक आहोत की होळी, दिवाळी कधी आहे. या वर्षातील महत्वाचे सण, दिवस आणि दिनविशेष आपण जाणून घेवूयात.

2 जानेवारी : गुरुगोविंद सिंह जयंती
15 जानेवारी : मकर संक्रांती
26 जानेवारी : गणराज्य दिन
29 जानेवारी : वसंत पंचमी
लीप ईयर : यावर्षी फेब्रुवारी 29 दिवसांचा
1 फेब्रुवारी : अर्थसंकल्प
7-12 फेब्रुवारी : ऑटो एक्सपो, दिल्ली
14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे
21 फेब्रुवारी : महाशिवरात्री
फेब्रुवारी : दिल्लीत विधानसभा निवडूक
8 मार्च : महिला दिन
10 मार्च : होळी
25 मार्च : चैत्र नवरात्र प्रारंभ, गुडी पाडवा
26 मार्च : झूलेलाल जयंती
2 एप्रिल : रामनवमी
6 एप्रिल : महावीर जयंती
10 एप्रिल : गुड फ्रायडे
13 एप्रिल : वैशाखी
14 एप्रिल : आंबेडकर जयंती
25 एप्रिल : रमझान सुरू
26 एप्रिल : अक्षय तृतीया
1 मे : कामगार दिन
7 मे : बुद्ध पौर्णिमा
10 मे : मदर्स डे
25 मे : ईद-उल-फितर
5 जून : जागतिक पर्यावरण दिवस
21 जून : अंतरराष्ट्रीय योग दिवस, फादर्स डे
5 जुलै : गुरु पौर्णिमा
24 जुलै : टोकीयो ऑलिंपिकचा शुभारंभ
28 जुलै : हज यात्रा सुरू
31 जुलै : ईद-उल-अजहा (चंद्र दिसल्यावर)
2 ऑगस्ट : फ्रेंडशिप डे
3 ऑगस्ट : रक्षाबंधन
11 ऑगस्ट : जन्माष्टमी
15 ऑगस्ट : स्वतंत्र्य दिन
22 ऑगस्ट : गणेश चतुर्थी
30 ऑगस्ट : मोहरम
1 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
2 सप्टेंबर : पितृपक्ष प्रारंभ
5 सप्टेंबर : शिक्षक दिन
14 सप्टेंबर : हिंदी दिन
17 सप्टेंबर : सर्वपित्री दर्श अमावास्या, श्राद्ध पक्ष समाप्ती
2 ऑक्टोबर : गांधी जयंती
17 ऑक्टोबर : शनि- नवरात्र प्रारंभ
18 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात सुरू
24 ऑक्टोबर : दुर्गाष्टमी
25 ऑक्टोबर : महानवमी व दसरा
30 ऑक्टोबर : ईद-ए-मिलाद, याच महिन्या बिहार निवडणुकांची शक्यता
4 नोव्हेंबर : करवाचौथ
8 नोव्हेंबर : पुष्य नक्षत्र
13 नोव्हेंबर : धनत्रयोदशी
14 नोव्हेंबर : नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बालदिन
15 नोव्हेंबर : टी-20 विश्वचषक फायनल
20 नोव्हेंबर : छठपूजा
25 नोव्हेंबर : विष्णुप्रबोधोत्सव
30 नोव्हेंबर : गुरु नानक जयंती
25 डिसेंबर : ख्रिसमस

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/