हनीमूनवर ‘इंटिमेट’ झाले न्यू मॅरीड कपल ‘चारु आणि राजीव’, रोमॅटिंक अंदाजात केले ‘लिप लॉक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुर्वीची मिस यूनिवर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने टीव्ही अभिनेत्री चारु असोपा हिच्यासोबत नुकतेच लग्न केले आहे. गोव्यामध्ये यांचे ग्रेस वेडिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

हे न्यू मॅरीड कपल राजीव सेन आणि चारु असोपा लग्नानंतर थायलॅंडच्या रोमॅटिंक लोकेशनवर आपले हनीमून एन्जॉय करुन त्याचबरोबर दोघे एकमेकांसोबत टाइम स्पेंड करुन घरी पतरले आहेत,
राजीव आणि चारुने आपल्या हनीमूनचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. हनीमूनमधील सर्व रोमॅटिंक फोटो सोशल मिडियावर धमाल करत आहे. सध्या चारु आणि राजीवचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये राजीव आणि चारु एकमेकांसोबत इंटिमेट होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BzZxQGeH7V4/

हनीमूनमधील अनेक फोटोमध्ये राजीव आणि चारु एकमेकांना लिपलॉक करताना दिसून आले. राजीव आणि चारु यांचे लग्न १६ जूनला गोव्यामध्ये झाले. यांच्या लग्नामध्ये फक्त त्यांचे मित्र आणि परिवार सहभागी झाले होते. यांचे लग्न राजस्थानी आणि बंगाली पद्धतीने करण्यात आले. राजीव आणि चारु यांचे लग्न फेस्टिवलपेक्षा कमी झाले नाही. यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

https://www.instagram.com/p/BzfXNWGnIw2/

२८ वर्षाची चारु एक टीव्ही अभिनेत्री आहे. चारुने ‘मेरे अंगने में’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘संगिनी’ या प्रसिद्ध सीरियलमध्ये काम केले आहे. राजीव आणि चारु एकमेकांना ६ महिने डेट करत होते. ही गोष्ट चारुने एका मुलाखतीत सांगितली. लाइमलाइटपासून दूर राहणारा ३६ वर्षाचा राजीव सेन हा ज्वेलरी बिजनेसमॅन आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ आहारामुळे जास्त काळ टिकते तारूण्य, स्नायू होतील बळकट, सुडौल

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

सिने जगत

Video : 25 वर्षापुर्वीच्या ‘राजा बाबू’ सिनेमातील गाण्यावर गोविंदा आणि माधुरीने धरला ‘ठेका’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडाच्या ‘हॉट’नेसचा सोशलवर ‘बोलबाला’ !

बहुजननामा

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ