अभिनेत्री चारूची राजीवसोबत ‘बिकनी’मध्ये धमाल, केलं ‘लीपलॉक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुष्मिता सेन चा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा हे थायलंड मध्ये मिनी हनीमूनचा आनंद घेत आहेत. चारू आणि राजीव आपल्या हनीमूनचे सुंदर फोटो शेअर करत आहेत. हे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच शेअर होत आहेत. यामध्ये ते एकदम हाॅट अंदाजात दिसून येत आहेत.

https://www.instagram.com/p/BzXGRGcHXzf/

हनीमूनच्या या फोटोत चारू आणि राजीव पूल मध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. पूल मध्ये राजीव आणि चारू रोमँटिक पद्धतीने एकमेकांसोबत लिप लॉक करताना दिसत आहेत. राजीवने आपल्या या रोमँटिक फोटो बद्दल कॅप्शन दिले, ‘Love passionately #prehoneymoon.’ या फोटोत चारू पूलमध्ये बिकनी घातलेल्या बोल्ड अंदाजात दिसतेय.

१६ जून रोजी राजीव आणि चारू यांचे गोव्यात काही जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थित लग्न झाले. राजस्थानी आणि बंगाली परंपरागत पद्धतीने लग्न पार पडले. राजीव आणि चारू यांचे लग्न म्हणजे एखाद्या परिकथेपेक्षा कमी नव्हते. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर झपाट्याने शेअर झाले होते.

हनीमून पर बिकिनी में दिखा चारु का बोल्ड लुक, पति संग पूल में किया लिपलॉक

सुष्मिता सेनच्या कुटुंबाने नवीन नवरी चारुचा बंगाली पद्धतीने गृह प्रवेश केला होता. सुष्मिताच्या आईने तिची आरती केली आणि प्रेमाने आपल्या सिनेचा गृह प्रवेश केला होता.

हनीमून पर बिकिनी में दिखा चारु का बोल्ड लुक, पति संग पूल में किया लिपलॉक

चारू आणि राजीवने गोव्यात लग्न करण्याआधीच गुप्तपणे लग्न करून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. लागाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आता कपल हनीमूचे फोटो शेअर करत आहे.

हनीमून पर बिकिनी में दिखा चारु का बोल्ड लुक, पति संग पूल में किया लिपलॉक

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार