‘हे’ 5 बॉलिवूड स्टार्स करोडपती असून फिरतात ‘स्वस्त’ कारमधून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार बहुत करून महाग आणि लक्झरी कार ठेवत असतात. परंतु बॉलिवूडमध्ये असेही काही स्टार्स आहेत जे फालतू गोष्टींवर जास्त पैसे खर्च करत नाही. त्यांना स्वस्त कारमधून फिरायलाच आवडते. असे 5 बॉलिवूड स्टार्स आहेत जे स्वस्त कारमधून फिरतात.

image.png

1) नाना पाटेकर –
नाना पाटेकर बॉलिवूडमधील असे अभिनेते आहेत जे आपल्या कमाईतील मोठा हिस्सा गरीब आणि बेसहारा लोकांसाठी दान करतात. नाना पाटेकर खूपच साधे जीवन जगतात. त्यांच्याकडे सध्या एक मेजर महिंद्रा कार आहे ज्याची निर्मिती भारतात खप आधीच बंद झाली आहे.

image.png

2) जॅकी श्रॉफ – आपल्या जमान्यातील सुपरस्टार राहिलेल्या जॅकी श्रॉफला महाग गाड्यांची अजिबात हौस नाही. त्याच्याकडे टोयोटा इनोवा कार आहे. एका सुपरस्टारसाठी 10 ते 11 लाखांची गाडी स्वस्तच आहे.

image.png

3) गुल पनाग – डोर आणि जुर्म यांसारख्या सिनेमातून आपली वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री गुल पनागदेखील स्वस्त कार वापरणाऱ्या स्टार्सपैकी आहे. तिला महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये फिरताना पाहिले आहे. तिने या गाडीचा लुक मॉडिफाईड केला आहे. कारव्यतिरीक्त तिला बाईक सवारीचाही छंद आहे.

image.png

4) अनिल कपूर – अनिल कपूर बॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार आहे. अनिल कपूरकडे मर्सेडिज एस क्लास पासून तर ऑडी ए 8 आणि लॅम्बोर्गिनी यांसारख्या अनेक कार आहेत. परंतु तरीही तो नेहमी 12 लाखांच्या टाटा सफारीमधून फिरतो.

image.png

5) जॉन अब्राहम –
जॉन अब्राहमचं नाव बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. त्याच्या पर्सनॅलिटीची तर नेहमीच चर्चा होत असते. जॉनकडे अनेक महागड्या कार आणि बाईक्स आहेत. तरीही त्याला मारुतीच्या मॉडिफाईड जिप्सीमधून फिरायला जास्त आवडतं.

image.png

आरोग्यविषयक वृत्त –