अक्कलपाडा धरणातून 10000 क्युसेस पाण्याचा विसर्ग, प्रशासनाच्या वतीने सर्तकतेचा इशारा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  जिल्ह्यात दोन दिवसापासून आमळी, पिंपळनेर परिसरात पावसाची सततधार सुरु असल्यानेे जवळपास असलेले मालन गाव लाटीपाटा धरण पुर्ण क्षमतेणे भरुन वाहत आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी अक्कलपाडा धरणातून 10000 क्यूसेक्स पाणी प्रवाह पांझरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. तरी पांझरा नदी नाल्याच्या काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. कोणीही नदी पात्रात जाऊ नये. पाणी प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या