दौंड मधील प्रति पंढरपूर डाळिंब येथील विठ्ठल मंदिरात खा. कोल्हेंकडून महापूजा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख)- आज आषाढी एकादशीनिमित्त दौंड तालुक्यातील डाळिंब येथे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी विठ्ठलाची महापूजा केली.

दौंड तालुक्यातील डाळींब बन येथील विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. विठ्ठलाच्या महापूजेला याठिकाणी दरवर्षी साधारण दोन ते अडीच लाख भाविक येत असतात. आजच्या महापुजेला खासदार अमोल कोल्हेनसह दौंडचे आमदार राहुल कूल, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार अशोक पवार, देवस्थानचे अध्यश राजेंद्र कांचन हे उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या