नाद खुळा ! पत्नी अतिशय ‘सुंदर’ असताना देखील आपल्याच चित्रपटातील अभिनेत्रीच्या प्रेमात पडले ‘हे’ 5 ‘टॉप’चे निर्माते, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपट अभिनेत्रीच नाहीत तर चित्रपटाचे निर्माते देखील अनेकदा आपल्या प्रेम प्रकरणांमुळे चर्चेत आलेले आहेत. आज आपण अशा पाच निर्मात्यांबाबत माहिती घेणार आहोत ज्यांना सुंदर पत्नी असूनदेखील चित्रपट अभिनेत्री सोबतच्या अफेअर मुळे ते चर्चेत होते.

1. प्रकाश झा
गंगाजल सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे प्रकाश झा आपल्या दोन विवाहांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी आपली पहिली पत्नी दीप्ती नवल सोबत घटस्फोट घेतला मात्र त्यांचा विवाह देखील जास्त काळ चालू शकला नाही.

2. अनुराग कश्यप
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपने पहिला विवाह 2003 मध्ये आरती बजाज सोबत केला होता. मात्र काम करत असताना तो कल्की कोचलीनच्या प्रेमात पडला त्यानंतर त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि कल्की सोबत लग्न केले. परंतु 2015 मध्ये त्याने कल्कीला देखील घटस्फोट दिला.

3. गुरु दत्त
50 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता आणि फिल्म निर्माता गुरु दत्तने पहिला विवाह गीता दत्त सोबत केला. परंतु चित्रपटांमध्ये काम करताना त्यांना अभिनेत्री वहिदा रहमानवर प्रेम झाले.

4. रोहित शेट्टी
बॉलिवूड चित्रपट निर्माते रोहित शेट्टी,अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी 2005 मध्ये माया नावाच्या सुंदर मुलीबरोबर काम केले. ती एवढी चांगली आणि सुंदर असून देखील बोल या चित्रपटाच्या वेळेस रोहित शेट्टी प्राची देसाईंच्या प्रेमात पडला होता.

5. महेश भट्ट
बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय निर्माते आणि अभिनेत्री आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांनी अभिनेत्री किरण भट्ट सोबत लग्न केले होते. परंतु किरणला घटस्फोट देत महेश यांनी आपल्या चित्रपटाची नायिका असलेल्या सोनी राजदान सोबत दुसरे लग्न केले. तसेच त्यांचे नाव अभिनेत्री परवीन बाबी सोबत देखील जोडले गेले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/