Budget 2019 : रेल्वेमध्ये ‘PPP’ मॉडेल राबवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेच्या विकासासाठी रेल्वेमध्ये खासगी भागीदार वाढवण्यावर आजच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात रेल्वेमध्ये खासगीकरणाच्या दिशेने जाण्याचे संकेत आहेत. रेल्वेच्या विकासासाठी ५० लाख कोटींची आवश्यता आहे. त्यामुळे पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप) मॉडेल राबविण्यात येणार आहे.

आमचं लक्ष रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म करण्याचे आहे. समुद्री मार्गांची निर्मिती करणे हे लक्ष असून वन नेश, वन ग्रीडवरी आमचा जोर असेल. त्यासाठी ब्लूप्रिंट तयार करण्यात आले असल्याचे सीतारमन यांनी सांगितले.

अर्थसंकल्प सादर करताना सीतारमन यांनी नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्डचीही घोषणा केली. या कार्डचा वापर रेल्वे आणि बसमध्ये केला जाणार आहे. रुपे कार्डच्या मदतीने हे कार्ड चालवणे जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्डमध्येच बसचे तिकीट, पार्किंगचा खर्च, रेल्वे तिकीट या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत