बाहुबली कॉलनीतुन महिलेची मंगलपोत धुम स्टाईलने चोरट्यांनी केली लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – साक्री रोडवर शुक्रवारी सांयकाळी महिलेच्या मानेवर थाप मारत धुम स्टाईलने मंगलपोत लंपास केली.

सोन-साखळी चोरांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहे. शहरात चोरट्यांनी आत्तापर्यत धुम स्टाईलने दहा ते बारा महिलांचे मंगळ सुञ लंपास केले आहे. सोनसाखळी चोरांनमुळे महिलांन मध्ये भितीचे वातावरण आहे. सोनसाखळी चोरटे दुपारी, सायंकाळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी लंपास करताना दिसतात. पोलीस फक्त राऊंड मारतात निघुन जातात. अशी ओरड नागरीक करत आहे.

साक्रीरोड बाहुबली कॉलनीतुन घरी जाण्यासाठी सुरेखा खैरनार ह्या रस्ताच्या विरुध्द बाजुस जाताना दोन तरुण मोटरसायकलवर पाठलाग करत येते.त्यांनी महिलेच्या मानेवर थाप मारत किंमत ३०,००० हजार २० ग्रँमचे सोन्यांचे मंगळसुञ हिसकावुन नेले. यावेळी महिला रस्त्यावर पडली.त्यांनी चोर-चोर आवाज दिला. तो पर्यत चोरटे पसार झाले. महिलेने शहर पोलीस ठाणे गाठत लेखी तक्रार नोंद केली आहे. पुढील तपास असई के.व्ही.सोनवणे करत आहे.

आरोग्य विषयक वृत्त

सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

शाकाहारी पुरुष पार्टनरला करतात पूर्ण संतुष्ट

जंक फूड महिलांच्या आरोग्यासाठी घातक

You might also like