संसद परिसरात हेमामालिनी ‘झाडू’ मारताना का ‘हसला’ सनी देओल !, जाणून घ्या (व्हिडीओ)

नवी दिल्ली : देशभर सुरु असलेले स्वच्छता अभियान संसदेच्या परिसरात देखील पहायला मिळाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात NDA तील खासदारांनी सहभाग नोंदविला. अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी देखील झाडू हातात घेऊन या अभियानात सामील झाल्याचे दिसून आले.

हेमामालिनी झाडू मारत सफाई करताना त्यांचा झाडू काही जमिनीला लागत नव्हता. खासदार हेमामालिनी यांचा झाडू हवेतल्या हवेतच मागे पुढे होत होता. हेमामालिनीची ही ‘हवाई’ स्वच्छता नेटकऱ्यांच्या नजरेतून काही सुटली नाही. नेटकऱ्यांनी हेमामालिनीच्या या हवाई स्वच्छतेची चांगलीच खिल्ली उडविली. वेगवेगळे मिम्स तयार करून हेमामालिनी यांना ट्रोल करण्यात आले. एका नेटकऱ्याने खासदार सनी देओल आणि खासदार किरण खेर यांचा संसदेच्या दारासमोरील फोटो टाकून हे दोघे हेमामालिनी यांच्यावर हसत असल्याचे सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर हेमामालिनी यांच्यासोबत झाडू मारताना दिसत आहेत.

दरम्यान, महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त संसद परिसरातून स्वछता अभियानाची सुरवात करण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

You might also like