अभिनेत्री करिश्मा शर्माच्या फोटोमुळं सोशलवर ‘राडा’

पोलीसनामा ऑनलाइन – उजडा चमन या सिनेमातील अ‍ॅक्ट्रेस करिश्मा शर्मा काही दिवसांपूर्वीच मॅगेझिनसाठी केलेल्या फोटोशुटमुळे चर्चेत आली होती. करिश्माच्या या हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहते घायाळ झाले होते. करिश्मा इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. करिश्मा शर्मा त्या अ‍ॅक्ट्रेसपैकी आहे ज्या आपले न्यूड किंवा सेमी न्यूड फोटो सोशलवर शेअर करत असतात आणि प्रायवेट पार्ट शो करून चाहत्यांना घायाळ करत असतात.

अलीकडेच करिश्माचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ती आपला हॉटनेस फ्लाँट करताना दिसत आहे. आपला बोल्ड अवतार आणि कातिल अदांमुळं करिश्मानं चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केलं आहे. करिश्मानं तिच्या इंस्टावरून शेअर केलेले काही फोटोज सध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

करिश्मानं अनेकदा बिकीनी आणि न्यूड फोटोशुट केलं आहे. तिचे अनेक बिकीनीतील आणि न्यूड फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत. आपले मादक फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला खूप आवडतं.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपर्वीच ती उजडा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमात ती सनी सिंहसोबत दिसली. उजडा चमन हा सिनेमा 8 नोव्हेंबर 2019 रोजी रिलीज झाला होता. करिश्मा प्यार का पंचनामा 2 या सिनेमातही दिसली होती.

https://www.instagram.com/p/BqufR9TBqYW/