महाराष्ट्रात सध्या कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत ? जाणून घ्या…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भाजपा : नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, अकोला, वर्धा, नागपूर,
भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, जालना, दिंडोरी,
पालघर, भिवंडी, उ. मुंबई, ई. मुंबई, उ. मध्य मुंबई,
पुणे, नगर, बीड, लातूर, सोलापूर, सांगली.

शिवसेना : बुलडाणा, अमरावती, रामटेक, यवतमाळ-वाशिम,
परभणी, औरंगाबाद, नाशिक, कल्याण, ठाणे, वायव्य मुंबई,
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, रायगड, मावळ, शिरूर,
शिर्डी, उस्मानाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग.

काँग्रेस : हिंगोली, नांदेड
राष्ट्रवादी : बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर
स्वाभिमानी : हातकणंगले

या लोकसभेत कोणत्या पक्षाने किती जागा लढविल्या
आघाडी : काँग्रेस २५ , राष्ट्रवादी १९,
स्वाभिमानी शेतकरी संघटना २, वायएसपी १, बाविआ १
महायुती : भाजप २५, शिवसेना २३
इतर : बसपा २९, वंचित बहुजन आघाडी ४७,
एमआयएम १, माकपा १, सपा २, जनता दल सेक्युलर १.