एकदम ‘टाईट’ आऊटफिटमध्ये जिमकडे जाताना परिणीतीची फिगर दिसत होती ‘टंच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री परिणीती चोपडा बॉलिवूडमधील बोल्ड ॲक्ट्रेसपैकी एक आहे. आपल्या सुंदर लुकमुळे परिणीती नेहमीच सोशलवर चर्चेत असते. काही दिवसांर्वीच ती अक्षय कुमारच्या केसरी सिनेमात दिसली होती. नुकतीच परिणीती पब्लिक प्लेसमध्ये जीम आऊटफिटमध्ये स्पॉट झाली आहे. यात परिणीती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

image.png

परिणीतीने ब्लॅक कलरचा टॉप आणि ब्लॅक कलरची स्किनफिट ट्राऊसर घातली होती. यात परिणीती कमालीची सेक्सी दिसत होती. सर्वजण तिला नुसतेच पहात उभे होते. सध्या परिणीती यातील अनेक फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी परिणीतीच्या हॉट फिगरचे कौतुक केले आहे. प्रत्येकाची नजर तिच्यावर खिळताना दिसत होती.

image.png

नुकतीच परिणीती ब्रेअकपमुळे चर्चेत आली होती. परिणीती आणि डायरेक्टर मनीष शर्मा यांच्या अफेअरच्या खूप चर्चा सुरु होत्या. असे म्हटले जात आहे की, दोघेही पुढे वेगळे झाले. ब्रेकअपनंतर ती किती खचली होती आणि नंतर कसं सगळं ठिकठाक झालं हे परिणीतीने सांगितलं होतं.

image.png

परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यासाठी ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. याशिवाय परिणीती चोपडा लवकरच जबरिया जोडी या सिनेमातही दिसणार आहे.

image.png