धक्कादायक ! डॉक्टरचे २० वर्षीय रुग्ण युवतीशी अश्लील चाळे

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – उपचार घेण्यासाठी आलेल्या 20 वर्षीय रुग्ण महिलेसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग करणाऱ्या पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टर विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री सव्वा आकराच्या सुमारास घडला.

या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. तर डॉक्टर हर्षल बसवराज निबान्नवर (28, रा.नेहरूनगर, पिंपरी, मूळ – कर्नाटक) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला उपचारासाठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 58 मध्ये आल्या होत्या. त्यावेळी डॉक्टर हर्षल याने महिलेच्या अंगाला वारंवार हात लावला.

तुला बरे वाटू अगर न वाटू मी सोडणार नाही असे म्हणून अश्लील चाळे करत विनयभंग केला. तपास पिंपरी पोलिस करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त – 

अर्धशिशी म्हणजे काय ? जाणून घ्या, करा हे उपाय

थायरॉइडने त्रस्त आहात ? घरगुती उपाय करून समस्या सोडवा

मुतखड्याच्या असह्य वेदना टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या

You might also like