अभिनेत्री सिद्धिका शर्माच्या ‘हॉट’ फोटोंमुळे सोशल मिडियावर खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साउथमधील हॉट आणि सेक्सी अभिनेत्रींमध्ये एक सिद्धिका शर्मा तिचे अनेक हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मिडिय व्हायरल झाले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांनी खुप पसंतीस पडले आहे.

View this post on Instagram

I believe in the person ,m becoming 😊✅

A post shared by Sidhika 🎯 (@sidhikasharma) on

View this post on Instagram

☀️

A post shared by Sidhika 🎯 (@sidhikasharma) on

ती स्वतः तिचे काही सेक्सी फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सोशल मिडियावर सिद्धिका शर्मा चे लाखो चाहते आहेत. चाहत्यांना ती खुप आवडते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहते मेसेज आणि कमेंट करत असतात. तिचे वेगवेगळ्या अंदाजातले फोटो पाहून चाहते फिदा झाले आहेत.

View this post on Instagram

💋💄pic by @rishabdahiya

A post shared by Sidhika 🎯 (@sidhikasharma) on

सिद्धिका शर्मा २६ वर्षाची आहे. ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती तेलगु चित्रपटामध्ये काम करते. सिद्धिका शर्माचा जन्म १९ डिसेंबर १९९१ ला देहरादून उत्तराखंड मध्ये झाला. सिद्धिका शर्माने २०१४ मध्ये तेलगू चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. तिने ‘पैसा’ चित्रपटातून सुरुवात केली. या चित्रपटात तिने स्वीटीची भूमिका साकारली होती.

https://www.instagram.com/p/Bvl8XnKhTF8/

सिद्धिका शर्मा सध्या मुंबईमध्ये राहत आहे. तिने कमी वयातच अभिनयाला सुरुवात केली. ती सध्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी शोधत आहे.

View this post on Instagram

🤩🌅peace is my priority🤩be positive🔥

A post shared by Sidhika 🎯 (@sidhikasharma) on

https://www.rozbuzz.com/article/a4abc363ddc44dbdb33f9ffe7d3a7eb9

Loading...
You might also like